Ad code

Latest

6/recent/ticker-posts

instagram hack होण्यापासून कसे टाळावे 2023

सामान्यतः लोक google वर हे सर्च करतात की 'How to create Instagram account' हे शोधतात परंतु स्पॅमर 'How to hack Instagram ID' किंवा 'How to hack instagram account हे शोधत असतात. गूगल वर instragram kase hack karta yeil याचाच शोध जास्त असतो. कोणाचेही इंस्टाग्राम प्रोफाईल किंवा आयडी हॅक करण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यातलेच काही पद्धती येथे आम्ही सांगणार आहोत ज्याचा वापर करून hackers instagram account hack करतात.


Instagram हे सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक आहे. instagram मध्ये येत असलेल्या नवनवीन अपडेट मुळे ते अधिकच लोकप्रिय होत जात आहे, अनेक लोक आपला अधिकाधिक वेळ यावर घालवत असतात. यावरती  लोक त्यांचे स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करतात आणि आपली प्रसिद्धी करत आहेत. एवढे असूनही खूप जनाचे instagram खाते hack होऊन डिलीट झाले आहे, असे म्हटले जात आहे की तुमचे इंस्टाग्राम खाते कोणीही कधीही हॅक होऊ शकते. येथे आम्ही आपले instagram account hack कसे करतात आणि Instagram hack होण्यापासून कसे वाचवावे याबद्दल आम्ही चर्चा करनार आहोत.


इंस्टाग्राम हे  सायबर हल्ल्यांसाठी अत्यंत असुरक्षित आहे कारण जसजशी वापरकर्त्यांची संख्या वाढत आहे, तसतशी Instagram accounts hack करून पैसे मागणे यामध्ये हॅकर्सची आवड वाढत आहे. आपल्या एका छोट्याशा चुकीने आपला instagram id hack होतो. तुमच्या कडून या चुका होऊ नयेत आणि तुमचा instagram id हॅक होऊ नये म्हणून ही पोस्ट शेवटपर्यन्त नक्की वाचा.

 hackars instagram अकाऊंट हॅक कसे करतात  | How to Hack Instagram Account | How to Hack Instagram ID 

इंस्टाग्राम id हॅक करण्याचे हजारो मार्ग आहेत, परंतु हॅकर्सद्वारे या काही पद्धती अधिक वापरल्या जातात ज्याचा वापर करून ते कोणाचेही insta id hack करण्यात यशस्वी होतात . चला या मार्गांचा एकत्रितपणे विचार करूया आणि नंतर या पद्धतींपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो यावर चर्चा करूया!


Weak passwords - इंस्टाग्राम कसे हॅक करावे?

सोपं पासवर्ड ठेवणे हे instagram account हॅक होण्याचे मोठे कारण आहे. खूप वेळा अनेक लोक आपला insta id चा पासवर्ड हा आपले नाव, टोपणनाव, फोन नंबर, जोडीदाराचे नाव यासारखे पासवर्ड ठेवतात आणि हॅकर्स यांना अचुकपणे याचा शोध लागतो आणि आपले अकाऊंट हॅक होऊन जाते. आपला पासवर्ड मिळवण्यासाठी हॅकर ब्रूट फोर्स अटॅक करू शकतो आणि एकदा त्यांनी केले की ते तुमच्या खात्यासह त्यांना हवे ते करू शकतात.

कमकुवत पासवर्डपासून संरक्षण कसे करावे?

आपले अकाऊंट हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी वापरकर्त्यांनी हे सुनिश्चित केले पाहिजे की त्यांनी पासवर्ड हा आपल्या instagram वर शेअर केलेल्या माहिती व पोस्ट पेक्षा वेगळी आहे. तसेच तुम्ही सेट केलेला पासवर्ड हा संख्या, चिन्हे, स्पेस बार आणि इतर अक्षरे यांच्या संयोजनासह मजबूत पासवर्ड निवडला आहे. तसेच हे देखील सुनिश्चित केले पाहिजे की त्यांच्या Instagram खात्याचा पासवर्ड हा इतर ईमेल किंवा सोशल मीडिया खात्यांसाठी वापरल्या जाणार्‍या पासवर्डसारखा नसून त्यापेक्षा वेगळा आहे.

Fishing

हॅकर्स हे आपल्यापेक्षा खूप हुशार आहेत ते आपल्याला फसवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपली माहिती चोरू शकतात. त्यातलीच एक पद्धत म्हणजे Fishing, फिशिंग हल्ल्यांमध्ये हॅकर्स तुम्हाला ईमेल, masseges तसेच विविध लिंक्स पाठवतात . सोप्या शब्दांत सांगायचे तर Instagram हल्ल्यांमध्ये, आपल्याला हॅकर द्वारे पाठवलेल्या लिंक्स किंवा ईमेल वर जेव्हा क्लिक करतो तेव्हा आपण त्यात फसतो. हॅकर द्वारा शेअर केलेल्या लिंक open केल्यावर येथे दिसत असलेल्या page वर, हॅकर्सद्वारा तुमची क्रेडेन्शियल माहिती  विचारतात आणि तुम्ही ही माहिती एंटर केल्यावर, तुम्ही दिलेली माहिती थेट त्यांच्याकडे जाते. व ते तुमची id हॅक करून तुमच्या इंस्टाग्राम अकाऊंटचा ताबा घेतात.

आता या पासून वाचण्यासाठी काय करावे

फिशिंगपासून वाचण्यासाठी व आपले instagram अकाऊंट हॅक होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही कोणत्याही अविश्वासू लिंकवर क्लिक करू नका आणि कोणतीही संशयास्पद दिसणारी ईमेल संलग्नक डाउनलोड करू नका. तसेच तुम्हाला खात्री नसलेल्या साइटवर तुमची वैयक्तिक माहिती एंटर करू नका.

मोबाइल OS त्रुटी

मोबाइल ऑपरेटिंग सिस्टममध्ये विविध प्रकारचे बग असू शकतात. आपल्याला माहित आहे की हॅकर्स केवळ खातीच नाही तर थेट Instagram देखील हॅक करू शकतात. आपल्या account च्या असणाऱ्या असुरक्षिततेचा फायदा घेऊन ते आपले instagram हॅक  करतात.

आता या पासून वाचण्यासाठी सर्व प्रथम, तुम्हाला तुमचे Instagram अॅप वारंवार अपडेट करत आणि आपले अकाऊंट ला लॉगिन करताना 

Two-factor authentication केलेले आहे का ते बघा व त्याला ऑन करून घ्या. 

मालवेअर

मालवेअरची अनेक रूपे आहेत व ते एका जादूगरप्रमाणे अनेक रुपे घेतात. हॅकर्स कोणतेही अकाऊंट हॅक करण्यासाठी haking च्या  हल्ल्यांमध्ये सर्वाधिक उपयोग हा मालवेअर आणि कीलॉगर चा वापर करतात. कीलॉगर्स हे तुम्ही कीबोर्ड वापरून तुमच्या डिव्हाइसवर टाइप करता ते सर्व रेकॉर्ड करतात आणि ते हॅकर्सकडे देतात. तुमच्या डिव्हाइसवर कीलॉगर सॉफ्टवेअर इन्स्टॉल केल्यानंतर, तुम्ही जे काही टाइप करता, जसे की तुमचा पासवर्ड, खाते किंवा बँक माहिती हे सर्व काही मालवेअर आणि किलॉगर्स हॅकर्सच्या हातात असते. ही सर्व माहिती हॅकर च्या हातात गेल्यावर आपले अकाऊंट hack होते.

आता या पासून कसे वाचायचे तर कोणतेही कीबोर्ड अॅप डाउनलोड करताना, app चांगले आहे की नाही ते पहा. कोणतेही अप्प डाउनलोड करताना प्ले स्टोर वरूनच डाउनलोड करा. कोणतीही संलग्नक उघडू नका किंवा अज्ञात व्यक्तीच्या ईमेलमधील लिंकवर क्लिक करू नका, कारण हॅकर्स या संलग्नकांमधून मालवेअर प्रसारित करू शकतात. अँटी-स्पायवेअरसह कीलॉगर शोधा.

instagram account हॅक होण्यापासून कसे वाचवावे 

जसे आम्ही आधीच बोललो आहोत, हॅकर्स द्वारे तुमचे इंस्टाग्राम प्रोफाईल हॅक करण्याची अनेकपर्याय आहेत, तर यापासून वाचण्यासाठी तुम्हाला काही टिप्स देखील सांगितल्या आहेत. तरीही तुम्हाला तुमच्या इंस्टाग्राम प्रोफाइलची काळजी घ्यायची असेल आणि फसवणूक करणाऱ्यांपासून दूर ठेवायचे असेल, तर ते तुमच्या लॉगिन माहितीवर कसे प्रवेश करत आहेत हे शोधून काढणे आवश्यक आहे. 

जर तुमचा लॉगिन id व पासवॉर्ड  व्यतिरिक्त अजून कोणाला माहीत असेल तर  तो बदलून घ्या. कारण तुम्ही इतरांसोबत तुमचा insta id शेअर केलात हे तुमचे id हॅक होण्याचे  मुख्य कारण आहे. 

तसेच इन्स्टाग्राम प्रोफाइल हॅक करण्यासाठी वापरत असलेली एक महत्वाची आणि मोठी पद्धत म्हणजे फिशिंग. वर सांगितल्या पमाणे हॅकर तुम्हाला खात्रीलायक ईमेल पाठवतात आणि त्यांनी ईमेलमध्ये पाठवलेल्या लिंकद्वारे ते तुमची माहिती मिळवतात जय द्वारे ते तुमचे insta id हॅक करतात.

म्हणून अश्या emails वर कधीही विश्वास ठेवू नका व आपली व्ययक्तिक माहिती कुठेही शेअर करू नका.

जर आपले इंस्टाग्राम प्रोफाईल हॅक झाले आहे असे तुम्हाला वाटत असल्यास, तुम्ही त्वरित कारवाई करणे आवश्यक आहे.

तुम्हाला सर्वप्रथम Instagram खाते परत मिळवावे लागेल जेणेकरून तुम्ही तुमचे प्रोफाइल पुनर्संचयित करू शकता. तुम्ही instagram help सेंटर वर या साठी विनंती करू शकता त्यानंतर Instagram तुम्हाला एक लॉगिन URL पाठवेल.

त्यानंतर तुम्हाला तुमचा फोन नंबर आणि ईमेल पत्ता प्रविष्ट करावा लागेल . त्यानंतर Instagram तुमच्या मेल वर एक ईमेल पाठवेल  ज्यामध्ये तुमचे प्रोफाइल पुनर्प्राप्त करण्यासाठी अनुसरण करण्याच्या चरणांचा समावेश असेल.

शेवटी, तुम्ही प्रोफाईलचे मालक आहात याची खात्री करण्यासाठी Instagram तुमच्या प्रतिमेची तुमच्या Instagram प्रोफाइलच्या सामग्रीशी तुलना केल्यावर तुमचे अकाऊंट तुम्हाला परत मिळेल.

शेवटचा शब्द

जर तुम्हाला या प्रकारच्या हॅकिंगपासून स्वतःला वाचवायचे असेल, तर तुम्ही आधीच सावध राहिले पाहिजे. जेणेकरून तुमचे insta account हॅक होणार नाही.


तर मित्रांनो, इंस्टाग्राम हॅक करण्याचे हे सर्वात सोपे मार्ग आहेत. तुम्हाला पोस्टशी संबंधित काही प्रश्न असल्यास, तुम्ही टिप्पणी करू शकता. पोस्ट आवडल्यास, शेअर करा  पुढच्या पोस्टमध्ये भेटू तोपर्यंत काळजी घ्या.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site