Ad code

Latest

6/recent/ticker-posts

आता घरी बसून स्वतःच मोबाईल वर काढा तात्काळ तिकीट tatkal ticket kase book karave 100% working

तात्काळ तिकीट कशी काढावी how to book confirm tatkal train ticket


Confirm railway Ticket सहसा भारतीय रेल्वेच्या तत्काळ सेवेद्वारे उपलब्ध असतात. पण काहीवेळा सिझन च्या time ला म्हणजेच सणासुदी, लग्नसराई किंवा खास करून सुट्ट्यांमुळे कन्फर्म रेल्वे तिकीटे मिळणे खूपच कठीण होते. मोठ्या संख्येने लोक लगेच तिकीट काढण्याचा प्रयत्न करतात. पण लिमिटेड सीट्स असल्याने व प्रवाशांची संख्या जास्त असल्याने अनेकांना तिकीट मिळत नाहीत. अश्या वेळी पर्याय येतो तो म्हणजे Tatkal Train Ticket. आपल्यापैकी बरेच जण कोणत्या ना कोणत्या कारणाने घरापासून दूर राहतात. काही जण नोकरीसाठी तर काही जण अभ्यासासाठी स्वतःच्या मूळ ठिकाणापासून कुटुंबापासून दूर राहतात. अशा परिस्थितीत सणासुदीच्या काळात घरी परतायचे आहे, पण रेल्वेचे तिकीट न मिळाल्याने अडचणीत आले आहे. वेळेत तिकीट न मिळाल्यास घरी जाण्याचा विचार अत्यंत क्लेशदायक असतो. आम्ही आमच्या वैयक्तिक अनुभवावरून असे म्हणत आहोत की अशा प्रकारच्या प्रवासासाठी अनेक वेळा आपल्याला दुप्पट किंवा तिप्पट किंमत मोजावी लागते.

भारतीय रेल्वेने अचानक प्रवास करण्याची योजना आखणाऱ्यांसाठीच तत्काळ तिकीट प्रणाली सुरू केली आहे.  तसेच जास्त कमाई हे देखील यामागे महत्त्वाचे कारण असावे.  कारण तत्काळ तिकीट सामान्य तिकिटांपेक्षा महाग आहे.


Confirm tatkal ticket online kase book karave : जर तुम्हाला देखील train ची तिकीट मिळाली नसेल तर तुम्ही देखील कुठल्या agent च्या मागे न लागता घरी बसून confirm Tatkal train Ticket सहज बुक करू शकता, तर आमचा हा लेख तुमच्यासाठी खूपच उपयुक्त आणि फायदेशीर ठरणार आहे. कारण, या लेखात आम्ही तुम्हाला Confirm Tatkal Ticket Online कसे बुक करायचे? व Tatkal Train ticket booking time काय आहे त्याबद्दल तपशीलवार माहिती सांगणार आहोत.

Confirm Tatkal Ticket Online बुक करण्यासाठी तूमच्याकडे फास्ट इंटरनेट conection असणे गरजेचे आहे तसेच tatkal train ticket online booking साठी तुम्हाला ऑनलाइन पेमेंट करावे लागेल, ज्याची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला या लेखात देऊ जेणेकरून तुम्ही तुमचे online confirm train ticket  सहजपणे बुक करू शकाल आणि त्याचा लाभ मिळवू शकाल.

कन्फर्म तत्काळ तिकीट ऑनलाइन कसे बुक करावे?


तत्काळ तिकीट ऑनलाइन बुक करन्यासाठी आम्ही तुम्हाला या लेखात ConfirmTkt – या app द्वारे तुम्ही  तत्काल ट्रेन टिकिट कसे बूक कराल याबद्दल सांगू याच्या मदतीने तुम्ही ऑनलाइन प्रक्रिये द्वारे tatkal train ticket सहजपणे बुक करू शकाल आणि त्याचे फायदे मिळवू शकाल.


Step By Step Online Process of How To Book Confirm Tatkal Ticket?ऑनलाइन पद्धतीने तत्काळ तिकिट बूक करण्यासाठी तुम्हाला काही steps फॉलो कराव्या लागतील ज्या खालीलप्रमाणे आहेत -

step 1 – irctc पोर्टलवर तुमची स्वतःची नोंदणी करा

How To Book Confirm Tatkal Ticket Online बुक करण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनवर ConfirmTkt – Train booking Application डाउनलोड करून इन्स्टॉल करावे लागेल,
हे app ओपन केल्यानंतर तुम्हाला येथे डॅशबोर्डवर Profile चा पर्याय मिळेल, त्यावर क्लिक करा, क्लिक केल्यानंतर त्याचे प्रोफाइल पेज तुमच्या समोर उघडेल.

आता येथे तुम्हाला login च्या पर्यायावर क्लिक करावे लागेल, जिथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकावा लागेल आणि proceed पर्यायावर क्लिक करावे लागेल.
क्लिक केल्यानंतर तुम्ही जो मोबाईल नंबर टाकलाय यावर एक otp येईल तो सबमिट करून तुम्ही येथे login करू शकता.

त्यानंतर येथे तुम्हाला खाली Create IRCTC Account चा पर्याय मिळेल, ज्यावर तुम्हाला क्लिक करावे लागेल. 

क्लिक केल्यानंतर, त्याचा नोंदणी फॉर्म तुमच्या समोर उघडेल, ज्यामध्ये तुम्ही तुमची माहिती भरून सबमिट करा. ज्यानंतर तुम्हाला त्याचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड इत्यादी मिळेल. 

जर तुमचे पहिल्यापासून IRCTC Account असेल तर तुम्ही त्या account ने login करू शकता.

Step 2 – Login and Get Your Tatkal Ticket Online

पोर्टलवर तुमची प्रोफाइल तयार केल्यानंतर, तुम्हाला डॅशबोर्डवर परत यावे लागेल, आता येथे तुम्हाला त्या रेल्वे स्थानकाचे नाव टाकायचे आहे जिथून तुम्ही प्रवासाला सुरुवात करणार आहात आणि तुम्ही कुठे जाणार आहात.

यानंतर तुम्हाला प्रवासाची तारीख टाकावी लागेल आणि search train पर्यायावर क्लिक करावे लागेल.


आता तुम्हाला येथे ट्रेनचे वेगवेगळे पर्याय मिळतील, ज्यामध्ये तुम्हाला ज्या ट्रेनने जायचे आहे ती ट्रेन निवडावी लागेल. व tatkal पर्यायावर क्लीक करावे लागेल.


Train निवडल्यानंतर तुम्हाला book पर्यायावर क्लिक करावे लागेल,

आता तुमच्या समोर हा फॉर्म ओपन होईल तो तुम्हाला काळजीपूर्वक भरावा लागेल, या मध्ये तुमचे नाव, तुमचे वय, तुमचं adress येथे भरावा लागेल. 

आता तुम्हाला येथे save करून Proceed For Payment या पर्यायावर क्लिक करावे लागेल, आता येथे तुम्ही कोणताही एक पेमेंट पर्याय निवडा आणि सबमिट पर्यायावर क्लिक करा.


आता तुम्हाला याचे ऑनलाइन पेमेंट करावे लागेल, त्यानंतर तुमचे तिकीट बुक केले जाईल आणि तुमच्या तिकिटाची माहिती तुमच्यासमोर उघडेल.

अशा प्रकारे तुम्ही सहजपणे तुमची tatkal ticket ऑनलाइन बुक करू शकता आणि याचा फायदा घेवू शकता.

वरील सर्व पायऱ्या फॉलो करून तुम्ही सहजपणे तुमची तिकिटे बुक करू शकता आणि फायदे मिळवू शकता.


Tatkal ticket booking time तात्काळ तिकीट कधी बुक करावी

IRCTC Tatkal Railway Ticket तुम्ही प्रवासाच्या एक दिवस आधी बुक करता येते. 3AC आणि त्यावरील वर्गासाठी बुकिंग सकाळी 10 वाजता सुरू होते आणि स्लिपरसाठी तत्काळ तिकीट बुकिंग सकाळी 11 वाजता सुरू होते. तात्काळ तिकीट तुम्ही काउंटर वर किंवा ऑनलाइन देखील बुक करु शकता. पण एक गोष्ट लक्षात घ्या की तात्काळ तिकीट सुरुवातीच्या काही मिनिटातच full होतात, त्यामुळे चपळाई दाखवा व लवकर तिकीट बुक करा. 

निष्कर्ष


या लेखात आम्ही रेल्वेने प्रवास करणार्‍या सर्व नागरिकांना ऑनलाइन कन्फर्म तत्काळ तिकीट कसे बुक करावे याबद्दल तपशीलवार सांगितले आहे. सोबतच आम्ही तुम्हाला याची संपूर्ण तपशीलवार प्रक्रिया देखील दिली आहे जेणेकरून तुम्ही तुमचे tatkal Ticket सहजपणे बुक करू शकता.

शेवटी, आम्ही आशा करतो की तुम्हा सर्वांना हा लेख नक्कीच आवडला असेल, तुम्ही ही माहिती तुमच्या मित्रांसोबत नक्की share करा, व आम्हाला कॉमेंट करून हा लेख कसा वाटला ते नक्की कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site