Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Google Map वरून घर बसल्या करू शकता बक्कळ कमाई; काय आहे प्रोसेस जाणून घ्या संपूर्ण माहिती

गुगल मॅपवरून पैसे कसे कमवायचे? 2023 पूर्ण मार्गदर्शक
how to make money from google maps – गुगल मॅपवरून पैसे कसे कमवायचे


सर्वांचच आणि जगप्रसिद्ध तसेच पहिल्या नंबर वरती असणारे सर्च इंजिन म्हणजे गुगल होय. गूगल आपल्याला अनेक सेवा पुरवते जसे की माहितीची देवाण घेवाण करणे, एखादी माहिती एक ठिकाणावरून जलदरीत्या दुसऱ्या ठिकाणी पाठवन्यासाठी आपण गूगल मेलचा वापर करतो, गूगल सर्च इंजिनचा वापर करून आपण आपल्याला हवी असणारी माहीती प्राप्त करतो, मोबाइल मध्ये अॅप डाउनलोड करणे, कूठच्या अनोळखी ठिकाणी गेलो तर तिथली दिशा शोधने इ. गोष्टीसाठी आपण गूगल चा मोठ्या प्रमानात वापर करतो. पण आजच्या पोस्ट मध्ये आपण गूगल मॅप चा वापर करून पैसे कसे कमवतात याबद्दल सांगणार आहोत. गूगल मॅप चा वापर करून तुम्ही तुमच्या पैशाची समस्या सोडवू शकता.गुगल मॅपचा वापर आपण मुख्यतः दिशा पाहण्यासाठी करत असतो, ज्याच्या मदतीने आपण प्रवासादरम्यान मार्ग शोधण्यासाठी करतो, परंतु तुम्हाला हे माहित नसेल की तुम्ही गूगल मॅप चा वापर करून पैसेही कमवू शकता. यामुळे या महागाईच्या काळात तुमची पैशाची समस्या दूर होईल. या लेखात, आम्ही तुम्हाला Google Map वरून पैसे कसे कमवू शकता ते सांगू, म्हणून तुम्ही हा लेख शेवटपर्यंत नक्की वाचला पाहिजे.


गुगल मॅप म्हणजे काय? What is google map?


Google Map हा Google कंपनी चा Android Application चा एक प्रकार आहे. हे app तुम्हाला प्रत्येक अँन्ड्रॉईड मोबाईलमध्ये पाहायला मिळेल. Google Map तुम्हाला दिशा शोधण्यास मदत करते त्याव्यतीरिक्त नवनवीन जागा ही आपल्याला दाखवते. यासोबतच हे App तुम्हाला रेटिंगच्या आधारे कोणतेही शहर किंवा लोकप्रिय ठिकाण, रेस्टॉरंट, कॅफे, पेट्रोल पंप, atm इत्यादींबद्दल सटीक जागा सांगते, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला येथे कोणती सेवा मिळणार आहे हे समजू शकेल.


गुगल मॅपवरून पैसे कसे कमवायचे?


प्रत्येकजण Google map शी परिचित आहे. Google Maps ने यात  नवीन वैशिष्ट्ये आणली आहेत, ज्यानुसार आपण नवीन ठिकाणांना भेट देऊन आणि Google Maps मधील काही सोप्या प्रश्नांची उत्तरे देऊन पैसे कमवू शकतो.

तुम्हाला फक्त Google map contribution मध्ये सहभागी व्हायचे आहे, येथे विचारलेल्या प्रश्नाचे अचूक उत्तर द्यायची आहेत आणि आपण जेव्हा कधी नवीन ठिकाणांना भेट देतो तेव्हा भेट दिलेल्या ठिकाणाला रेट करायचे आहे त्याची माहिती यावरती लिहायची आहे सोबतच त्या ठिकाणांचे फोटो जोडायचे आहेत. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्याद्वारे तुम्ही Google Maps वर पैसे कमवू शकता. लक्षात ठेवा इथे तुम्हाला डायरेक्ट पैसे मिळत नाहीत तर माहिती समाविष्ट केल्यानंतर गूगल कडून  तुम्हाला Google Rewards Points मिळतील जे तुम्हाला रिडीम करायचे आहेत आणि अशा प्रकारे आपण google map चा वापर करून पैसे कमवू शकतो.


Google Points Rewards वापरा आणि Google Maps contribution सह पैसे कमवा :गुगल मॅपद्वारे पैसे मिळवणे खूप सोपे आहे फक्त आपल्याला याची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. Google Map वरून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला फक्त स्थानिक मार्गदर्शक नोकऱ्यांमध्ये सहभागी व्हायचे आहे, येथे तुम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे तुम्हाला गुण आणि पैसे कमविण्याची संधी मिळत आहे.

अधिकाधिक पैसे कमवण्यासाठी Google Maps Monetization Guidelines मध्ये नमूद केलेल्या पुढील activity करून अधिकाधिक गुगल पॉइंट्स गोळा करायचे आहेत. चला Google Maps वरून अधिकाधिक पैसे कमवायला शिकूया.Local Guide Jobs म्हणजे काय?
google maps वर local guide बनून पैसे कमवा लोकल गाईड जॉब्स हे गुगल मॅपचे एक नवीन फीचर आहे, त्यानुसार त्यात सहभागी होऊन जास्तीत जास्त पैसे कमावता येतात. पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला वेगवेगळ्या ठिकाणांना भेट द्यावी लागेल आणि दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी लागतील.


गुगल मॅपमध्ये नोंदणी कशी करावी?

Google Maps द्वारे पैसे कमवण्याचे सोपे मार्ग (पूर्ण मार्गदर्शक)

 1. सर्वप्रथम Play Store वरून Google Maps अॅप डाउनलोड जर अगोदर पासून असेल तर त्याला अपडेट करून घ्या.
 2. Google मॅप अॅपमध्ये लॉगिन करून ते ओपेन करा.
 3. त्यानंतर, मेनूवर जा आणि तुमचे contribution वर टॅप करा
 4. आता, येथे Get Started वर क्लिक करुण यात सामील व्हा.
 5. आता तुमच्या समोर join local guide चा option दिसेल याच्यावर क्लिक करून तुम्हाला यात जॉइन व्हावके लागेल. 
 6. आता तुम्हाला citi select करावी लागेल आणि privacy policy व  टर्म्स आणि कंडिशन ला accept करून start च्या ऑप्शन वर क्लिक करावे लागेल. 

बस! अशा प्रकारे कोणतीही व्यक्ती पैसे कमवण्यासाठी स्थानिक मार्गदर्शकाच्या नोकरीत यशस्वीपणे सामील होऊ शकते.रिवॉर्ड मिळवण्यासाठी Google Maps मध्ये पॉइंट कसे मिळवायचे

Google Maps (local guides) मध्ये असे अनेक पर्याय आहेत ज्याद्वारे कोणीही पैसे कमवण्यासाठी इतके गुण मिळवू शकतो. खाली Google Points मिळविण्याचे काही मार्ग आहेत.

 • Review: तुम्हाला फक्त पॉइंट मिळविण्यासाठी तुम्ही भेट दिलेल्या शेवटच्या ठिकाणाचे review करायचे आहे.
 • rating: तुमच्या शेवटच्या भेट दिलेल्या ठिकाणाला फक्त रेट करा आणि ते ठिकाण Interesting आहे की नाही ते सांगा. 
 • Photo: तुमचे गुण वाढवण्यासाठी त्याठिकाणी काढलेले फोटो येथे अपलोड करा.
 • Video: ज्याठिकाणी तुम्ही गेला आहात तेथील तुमचा मूळ व्हिडिओ येथे जोडून त्या बद्दल सांगा.
 • Answers to questions: जास्त गुण मिळवण्यासाठी इतरांकरून विचारल्या गेलेल्या प्रश्नाचे उत्तर देऊन अधिक गुण मिळवा. 
 • edits: अगोदर दिलेल्या स्थानाची माहिती तुम्ही edit करून देखील आणि गुण मिळवा
 • Location add करून: तुम्ही जोडलेल्या प्रत्येक ठिकानाचे गुण देखील तुम्हाला मिळतात.

गुगल मॅपवरून पैसे कमवण्याचे मार्ग


 तुम्ही तुमच्या जवळच्या पर्यटक क्षेत्राची माहिती येथे डदेऊ शकता तसेच जवळच्या पेट्रोल पंप, हॉस्पिटल, कॅफे, एटीएम मशीन, शाळा, मेडिकल स्टोअर इत्यादीची माहिती तुम्ही  गुगल मॅप अॅपवर चिन्हांकित करू शकता, गुगल मॅप्स तुम्हाला कोणत्याही प्रवासात तुम्हाला कोणत्या ट्रॅफिकचा सामना करावा लागतो याविषयी देखील सांगतो, ज्यामुळे तुम्हाला तेथे पोहोचणे सोपे होते, तुम्ही ज्या ठिकाणी जात आहात त्या ठिकाणी तुम्ही किती वेळात  पोहोचाल याची माहिती देखील गूगल माप आपल्याला देतो. गुगल मॅपची एक खास गोष्ट म्हणजे तो तुम्हाला घरबसल्या जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात घेऊन जाऊ शकतो आणि गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही त्या ठिकाणची सर्व ठिकाणे अगदी स्पष्ट चित्रात पाहू शकता.

2). पर्यटक मार्गदर्शक बनून पैसे कमवा
 गुगल मॅपवर प्रत्येक पर्यटन स्थळाचा उल्लेख असतो, अशा परिस्थितीत गुगल मॅपच्या मदतीने तुम्ही त्या ठिकाणाचा चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकता तुम्ही त्या पर्यटन स्थळाची माहिती गोळा करा. गुगल मॅपमध्ये सर्व महत्त्वाची ठिकाणे विकिपीडियावरून जोडली जातात, जेणेकरून तुम्ही अधिक माहिती गोळा करून तुम्ही पर्यटक मार्गदर्शक बनू शकता. गुगल मॅपच्या साहाय्याने तुम्ही परदेशी किंवा देशी पर्यटकांना त्या ठिकाणाविषयी सांगितले तर ते तुम्हाला दर तासाला पैसे देतात. ही पद्धत मोठ्या शहरांमध्ये पैसे कमविण्याचा सर्वोत्तम मार्ग मानली जाते. तुम्ही स्थानिक ट्रॅव्हल एजन्सीमध्ये स्थानिक मार्गदर्शक बनून पैसे कमवू शकता.  स्थानिक मार्गदर्शक बनल्यानंतर, तुम्ही जवळजवळ प्रत्येक महिन्याला ₹ 15000 ते ₹ 20,000 पर्यंत कमवू शकता.  त्यानंतर तुमचा अनुभव जसजसा वाढत जातो तसतशी तुमच्या पगारात बरीच वाढ होत जाईल.


3). व्यवसाय online दाखवा


 जग डिजिटल झाले आहे, आता लोक Google वर सर्वकाही शोधतात.  आजही असे अनेक व्यवसाय आहेत जे चांगले चालत आहेत, पण त्यांचे नाव कुठेही ऑनलाइन पाहायला मिळत नाही, गुगल मॅपवर कुठेही दाखवले जात नाही किंवा त्यांच्याबद्दल ऑनलाइन माहितीही नाही

 अशा परिस्थितीत, तुम्ही असे व्यवसायाची माहिती ऑनलाइन google map वर टाकून तुमचे ग्राहक वाढवू शकता. तुम्हाला फक्त गुगल बिझनेस पेजवर त्यांचे नाव आणि बिझनेस प्रोफाईल अपडेट करायचे आहे, यामध्ये तुम्ही त्यांचे फोटो, कॉन्टॅक्ट डिटेल्स जोडू शकता, जेणेकरून त्यांचे मार्केटिंग होईल आणि ग्राहक वाढून आपल्याला फायदा होईल. निष्कर्ष


आता हा लेख वाचल्यानंतर तुम्हाला नक्कीच याची आयडिया आली असेल की google map varun paise kase kamavayche हे  कळले असेल तुम्ही गुगल मॅप वापरून दिवसातील थोडा वेळ किंवा पूर्णवेळ देऊन पैसे कसे कमवू शकता. जर तुम्हाला हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंट करून या लेखाबद्दल तुमचे मत आम्हाला कळवा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site