Ad code

Latest

6/recent/ticker-posts

joke - सुनेच आणि मुलाचं भांडण होत सून सासूबाईंकडे जाते viral marathi jokes

मराठी जोक्स सासू सुनेच बोलणं चालू असत - सासूबाई काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालंमानसिक गोंधळांपासून दूर राहण्यासाठी आणि हसत-खेळत वातावरण राखण्यासाठी हसणे आवश्यक आहे. हसल्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी मजेशीर विनोद घेऊन आलो आहोत, जे वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

मोकळेपणाने हसल्याने तणाव कमी होतो. डॉक्टरांच्या मते, डिप्रेशनच्या रुग्णांसाठी हसणे हे औषध आहे. आनंदी राहिल्याने आपल्या शरीरातील अनेक आजार दूर होतात. यामुळे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी ठेवण्यासाठी मानसिक तणावापासून दूर राहणे अत्यंत आवश्यक आहे. हसण्यासाठी आणि हसवण्यासाठी viral marathi jokes वाचा.

Marathi jokes

 

यमराज (बाईला) - चल, मी तुला घ्यायला आलो आहे.
बाई - मला दोन मिनिटे द्या.
यमराज - दोन मिनिटात काय करणार...?
बाई - फेसबुकवर स्टेटस टाकायचे, 'यमलोकाचा प्रवास'!
हे ऐकून यमराज बेहोश झाले.

Marathi funny jokes

 

बायको: माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा: बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील…!

Marathi jokes


एक मित्र दुसऱ्या मित्राला उद्देशून
पहिला – अरे यार माझ्या तर डोक्याला ताप झालाय 
माझी बायको माझ्याकडून एका किसचा 1 रूपया घेते
दुसरा – अरे खूपच नशीबवाना आहेस की तू, इतरांकडून तर ती 5 रूपये घेते

Marathi jokes

 

एक ज्योतिषी इंजिनीअरिंग करणा-या विद्यार्थ्याचा हात पहात होता
ज्योतिषी: बेटा, तू खूप खूप शिकणार आहेस..
विद्यार्थी: ते माहिती आहे हो…गेल्या 10 वर्षांपासून मी शिकतोच आहे.
मला सांगा, मी पास कधी होणार?

Marathi funny jokes


एक सुंदर मुलगी अभ्यासात खूपच वाईट होती, नेहमी आपल्या मित्रांबरोबर मस्ती करायची 
शिक्षक – तुला गणितात इतके कमी गुण का मिळाले?
मुलगी – आली नव्हती ना त्या दिवशी
शिक्षक – तू पेपरला आली नव्हतीस?
मुलगी – नाही नाही, माझ्या बाजूची मुलगी नव्हती आली, शिक्षक अजूनही बेशुद्धच आहेत

Jokes in marathi


परीक्षेमध्ये मास्तर खूप कडक असतो आणि पेपर पण कठीण असतो, चिटींग पण करता येत नसते
शेवटच्या बाकावर बसलेल्या गण्याने परीक्षकला एक चिठ्ठी दिली
शिक्षकाने चिठ्ठी वाचली आणि चूपचाप आपल्या खुर्चीवर जाऊन बसले
गण्याच्या पुढे बसलेल्या मित्राने विचारले: यार तू काय लिहिलं होतं त्या चिठ्ठीत?
गण्या: “सर, तुमची पँट मागून फाटली आहे…

Funny jokes in marathi


एकदा नवरा बायको खूप भांडत असतात,
नंतर बायको लुंगी आणून नवऱ्याच्या अंगावर फेकते,
बायको: बदला लुंगी
नवरा: (घाबरून) हे तू मराठीत बोललीस का हिंदीत ?

Marathi jokes 2022


योग्या : तुला आपल्या वर्गातली  गायत्री आठवते का?
सुभान्या : हो कसले मोठे होते तिचे
योग्या : ती आत्ता माझी बायको आहे
सुभान्या : डोळे अजून तसेच मोठे आहेत का रे तिचे?

New marathi jokes


सून – सासूबाई काल रात्री माझं आणि यांचं भांडण झालं?
सासू – ठीक आहे अगं नवरा बायकोमध्ये भांडणं तर होतच असतात
सून – ते सगळं ठीक आहे मग मला एक सांगा की यांची बॉडी नक्की कुठे नेऊ?

New marathi jokes 2022


मास्तर : सांग शून्यापेक्षा लहान संख्या कोणती आहे का
मुलगा : आहे ना
मास्तर : कोणती सांग
मुलगा : टिंब?
मास्तरांनी बी.एड.ची डिग्री विकली

New Marathi jokes 2022


मुंबईकर:- काय करता आपण?
पुणेकर:- बिझिनेस आहे माझा!
मुंबईकर:- कसला बिझिनेस आहे तुमचा?
पुणेकर:-सेलिंग ऑफ सोफिस्टिकेटेड मेन्यूअल गारमेंट होल्डिंग डीवाईसेस!!
मुंबईकर:- वा वा ! म्हणजे काय?
पुणेकर:- पायजम्याचे नाडे विकतो मी!

Jokes in marathi 2022


बायको आकाशात चांदणी बघून म्हणते,
अशी कोणती वस्तू आहे
जी तुम्ही रोज बघू शकता,
पण आणू शकत नाही.
नवरा: शेजारीण!
लय मारला घरात नेऊन

Marathi jokes

 

एक गरोदर बाई डॉक्टरकडे जाते,
डॉक्टर तिला विचारतात कितवा महिना?
बाई म्हणते आठवा
डॉक्टर म्हणतात, मी कसा आठवू? तुम्हीच सांगा

Best marathi jokes

 

दोन मुके उ..उ..उ करत एकमेकांशी बोलत होते.
.
मला त्यांची दया येणार तेवढ्यात,.
.
हरामखोरांनी गुटखा थुंकून बोलायला सुरवात केली. 😀

New jokes in marathi

मन्या : काल तुझा मूड ऑफ का होता माझ्याशी बोलताना,
आणि आज एकदम मूडमध्ये?

गणु: काल यार बायकोने वीस हजार साड्यांवर उडवलेत

मनू: मग आज मूड ऑन कसा

गणू: आज त्या साड्या घेऊन तुझ्या बायकोला दाखवायला गेलीय. 😀

मानसिक गोंधळांपासून दूर राहण्यासाठी आणि हसत-खेळत वातावरण राखण्यासाठी हसणे आवश्यक आहे. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि रक्त परिसंचरण वाढते, ज्यामुळे हृदयविकाराची शक्यता कमी होते. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी विनोदांचा एक बॉक्स घेऊन आलो आहोत, जे वाचल्यानंतर तुम्ही तुमच्या हसण्यावर नियंत्रण ठेवू शकणार नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site