Ad code

Latest

6/recent/ticker-posts

2022 मध्ये whatsapp वरून पैसे कमावण्याचे मार्ग Whatsapp vaprun paise kase kamvayche?

2022 मध्ये whatsapp वरून पैसे कमावण्याचे मार्ग Whatsapp vaprun paise kase kamvayche

Whatsapp madhun paise kase kamvayche - मित्रांनो तुम्ही whatsapp चा वापर नक्कीच करत असाल. गावातील असो किंवा शहरातील प्रत्येकजण, मग तो सुशिक्षित   व अशिक्षित, सर्वजण Whatsapp चालवतात आणि त्यात व्हिडिओ, फोटो आणि कागदपत्रे शेअर करतात. पण या व्यतिरिक्त तुम्ही Whatsapp वरून घरबसल्या पैसे कमवू शकता. जर तुम्हाला Whatsapp varun ghar basalya paise kase kamvayche या बद्दल माहिती हवी असेल व whatsapp वरून पैसे कमवायचे असतील तर ही पोस्ट पूर्ण वाचा, कारण आम्ही तुम्हाला या लेखात how to earn money from whatsapp या बद्दल सांगणार आहोत.


आजच्या काळात जास्तीतजास्त पैसा कसा मिळवता येईल, हे  प्रत्येक व्यक्तीचे ध्येय असते व सध्या ही गरज बनली आहे त्यातच आता कोणत्याही प्रकारची नोकरी मिळवणे देखील खूप कठीण काम आहे. शहरात नोकरी मिळवणे सोपे आहे तुम्हाला कोठेही नोकरी मिळू शकते. पण खेडेगावात राहून नोकरी मिळवणे खूप कठीण काम आहे, व गावात राहून पैसे कमावणे हा फार मोठा प्रश्न येथे निर्माण झाला आहे.

Whatsapp वरून पैसे कसे कमवायचे ( whatsapp se paise kaise kamaye in marathi )

  • whatsapp वरून पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत.
  • Whatsapp वर कोणतीही इमेज किंवा व्हिडिओ शेअर करून तुम्ही पैसे कमवू शकता.
  • Whatsapp वर Affiliate marketing च्या मदतीने तुम्ही पैसे कमवू शकता.
  • Whatsapp वर कोणत्याही Application ची डाउनलोड लिंक पाठवून तुम्ही पैसे कमवू शकता.
  • तुम्ही whatsapp वर उत्पादने विकून पैसे कमवू शकता.
  • Link Shortning वेबसाइटची लिंक वापरून तुम्ही पैसे कमवू शकता.

Whatsapp वरून पैसे कमवण्यासाठी काही आवश्यक गोष्टी.

Whatsapp वरून पैसे मिळवणे खूप सोपे आहे पण यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी असणे आवश्यक आहे.
सर्वप्रथम तुमच्याकडे स्मार्टफोन असणे आवश्यक आहे.
तुमच्या स्मार्टफोनमध्ये whatsapp इन्स्टॉल असणे आवश्यक आहे.
इंटरनेट कनेक्शन असणे आवश्यक आहे.
तुम्ही अनेक whatsapp group शी कनेक्ट असणे आवश्यक आहे असावेत, असे ग्रुप असावेत ज्यात जास्तीत जास्त सदस्य असतील.

हे पण वाचा :-

Whatsapp मधून पैसे कसे कमवायचे ( Whatsapp se paise kamane ke tarike in marathi )

WhatsApp द्वारे पैसे कमवण्याचे अनेक मार्ग आहेत परंतु तुम्ही WhatsApp वरून पैसे कमवण्यासाठी आणि या सोप्या मार्गांचा वापर करू शकता.

1) Whatsapp द्वारे Affiliate Marketing मधून पैसे कमवा

Affiliate marketing हे Whatsapp वरून पैसे कमवण्याच्या मार्गांमध्ये सर्वात मोठे प्लॅटफॉर्म आहे. ज्यांना affiliate marketing बद्दल माहिती नाही त्यांना मी सांगू इच्छितो की, इथे तुम्ही इतरांची उत्पादने स्वतः विकु शकता व त्याबदल्यात तुम्ही कमिशन मिळवू शकता. ऑनलाइन पैसे कमवण्याचा हा सर्वोत्तम मार्ग आहे. एफिलिएट मार्केटिंग मध्ये लोक महिन्याला लाखो रुपये कमावतात. जर तुम्ही एखाद्या ब्रँडेड कंपनीचे उत्पादन विकले तर ती कंपनी तुम्हाला प्रत्येक विक्रीवर काही कमिशन देईल, तुम्ही जितके जास्त प्रॉडक्ट विकाल तितके जास्त पैसे कमवाल, अशा अनेक कंपन्या आहेत ज्या affiliate marketing ची सुविधा देतात. Whatsapp वरून पैसे कमावण्यासाठी तुम्हाला एका चांगल्या affiliate program मध्ये सामील व्हावे लागेल आणि त्यांचे उत्पादन विविध whatsapp ग्रुप्स आणि तुमच्या सर्व whatsapp ला लिंक करावे लागेल. जो कोणी तुमच्याद्वारे शेअर केलेल्या लिंकद्वारे उत्पादन खरेदी करेल, तेव्हा तुम्हाला त्या वस्तूवरील किमतीतले काही पैसे मिळतील. तुम्ही amazon, flipkart यांसारख्या ecommerce कंपन्यांच्या Affiliate Program मध्ये भाग घेऊ शकता व त्यांची लिंक share करून whatsapp द्वारे पैसे कमवू शकता.

2) Referral Programs च्या मदतीने whatsapp वरून पैसे कसे कमवायचे

रेफरल प्रोग्राम्स हा देखील WhatsApp वरून पैसे कमवण्याचा एक अतिशय सोपा मार्ग आहे. यामध्ये, तुम्हाला एखाद्या अँप्स ची रेफरल लिंक तुमच्या मित्रांसह व्हाट्सएपवर किंवा ग्रुप वर शेअर करावी लागेल. त्यानंतर जितके जास्त लोक तुमच्या रेफरल लिंकवरून ते अँप्स डाउनलोड करतील तितके जास्त पैसे तुम्ही कमवाल. सध्या इंटरनेटवर असे अनेक Android Apps उपलब्ध आहेत जे Referral Program ला सपोर्ट करतात. तुम्ही अशा अँड्रॉइड अँप्सचा वापर करून तुमच्या Whatsapp ग्रुप्स आणि नंबर्स ला share करून whatsapp च्या मदतीने पैसे कमवू शकता.

हे पण वाचा :-

3) Whatsapp द्वारे PPD नेटवर्कमधून पैसे कमवा ( Pay Per Download )

तुमच्यापैकी बर्‍याच जणांना PPD नेटवर्क बद्दल माहिती नसेल, PPD चा फुल फॉर्म आहे Pay Per Download. हे असे नेटवर्क आहे जे तुम्हाला फाईल Download करण्यासाठी पैसे देते. आजकाल प्रत्येकजण इंटरनेट वापरतो आणि जेव्हा इंटरनेटवर कोणतीही नवीन गोष्ट येते, जसे की नवीन चित्रपट, नवीन गाणे, नवीन गेम  किंवा कोणतेही व्हायरल व्हिडिओ इ. लोक ते खूप लवकर डाउनलोड करतात. फक्त तुम्हाला अशा कोणत्याही PPD नेटवर्कवर तुमचे खाते तयार करावे लागेल. आणि तुमची फाइल जसे की मूव्ही, गाणे, फोटो इ. इथे अपलोड करावी लागेल. नंतर त्याची लिंक तुमच्या सर्व whatsapp ग्रुपमध्ये आणि तुमच्या whatsapp सदस्यांमध्ये शेअर करा, कारण असे करण्याने तुमच्या फाईलची डाउनलोड संख्या वाढेल. तुम्ही पैसे कमवत राहाल!

4) Link short करुण Whatsapp द्वारे पैसे कमवा

Link shortening ही देखील WhatsApp वरून पैसे कमवण्यासाठी खूप सोपी आणि चांगली पद्धत आहे. यासाठी तुम्हाला एका viral टॉपिक शी संबंधित कोणत्याही पोस्ट ची लिंक घेऊन, तिला Adfly, bitly या सारख्या चांगल्या लिंक शॉर्टिंग वेबसाइट च्या मदतीने त्या लिंक शॉर्ट करायच्या आहेत.  नंतर ती लिंक तुमच्या whatsapp ग्रुपवर आणि तुमच्या सर्व मित्र आणि नातेवाईकांना शेअर करू शकता, जेव्हा कोणी त्या लिंकवर क्लिक करते तेव्हा तुम्हाला पैसे मिळतात. हे कसे काम करते जेव्हा कोणी तुमच्याद्वारे शेअर केलेल्या लिंकवर क्लिक करत, तेव्हा सर्वप्रथम त्याच्यासमोर ५ सेकंदांची ऍड येईल, ज्यासाठी तुम्हाला पैसे मिळतात. तुमच्या लिंक्सवर जितके जास्त क्लिक केले जाईल तितके जास्त पैसे तुम्हाला मिळतील. फक्त यात तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील तुम्हाला असे विषय शोधावे लागतील, ज्याचा खूप शोध घेतला जात आहे!

5) YouTube चॅनेल आणि Websites चा प्रचार करून Whatsapp वरून पैसे कसे कमवायचे:

तुम्ही जर youtubar किंवा blogger असाल, तर तुम्ही तुमच्या ब्लॉग पोस्ट ची लिंक किंवा youtube चॅनेल ची लिंक whatsapp वर share करुन तिथे traffic आणू शकता व आपली कमाई वाढवू शकता. तसेच इतरांचे YouTube चॅनेल आणि वेबसाइट्सचा प्रचार करून तुम्ही WhatsApp द्वारे पैसे कमवू शकता.
जर तुमच्याकडे अनेक whatsapp ग्रुप्स आणि कॉन्टॅक्ट्स असतील, तर तुम्हाला याविषयी इतर ब्लॉगर्स आणि व्लॉगर्सशी संपर्क साधावा लागेल. तुम्ही त्यांच्यासाठी योग्य ट्रॅफिक आणू शकता पण त्या बदल्यात त्यांना पैसे द्यावे लागतील.

जे ब्लॉगर्स आणि व्लॉगर्स नवीन आहेत आणि त्यांच्याकडे जास्त ट्राफिक नाहीये, ते यासारख्या लोकांच्या शोधात असतात जे त्यांच्यासाठी ट्राफिक आणतील. जर त्यांना काही पैशांच्या बदल्यात चांगली ट्रॅफिक मिळाली, तर ते तुमची ऑफर कधीही नाकारणार नाहीत.

6) ऑनलाइन शिकवणे

जर तुम्हाला कोणत्याही विशिष्ट क्षेत्रामधील चांगले ज्ञान असेल, तर तुम्ही ते ज्ञान इतरांसोबत शेअर करू शकता आणि त्यांना शिकवू शकता. ज्यासाठी तुम्ही त्यांच्याकडून शुल्क देखील घेऊ शकता. यासाठी, तुम्हाला तुमच्याबद्दल आणि तुम्ही काय शिकवू शकता ते विविध व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये शेअर करावे लागेल, जेणेकरून लोकांना तुमच्याबद्दल माहिती होईल आणि इच्छुक लोक तुमच्याशी नक्कीच संपर्क साधतील.

7) तुमची वस्तू विकून whatsapp वरून पैसे कमवा

जर तुमचे एखादे दुकान किंवा व्यवसाय आहे ज्यामध्ये तुम्ही उत्पादने विकत असाल, तर तुम्ही तुमचे उत्पादन WhatsApp च्या मदतीने देखील विकू शकता. Whatsapp वर सामान विकण्यासाठी तुम्ही WhatsApp Business App चा वापर करू शकता. तुम्हाला सांगतो की WhatsApp Business App हे खास विक्रेत्यांसाठी तयार करण्यात आले आहे. जर तुमचे दुकान असेल तर तुम्ही WhatsApp Business च्या मदतीने तुमचे दुकान सहजपणे ऑनलाइन नेऊ शकता आणि यासाठी तुम्हाला कोणतेही पैसे देण्याची गरज नाही.

Whatsapp Bussines अँपमध्ये ग्रुप तयार करून, तुम्हाला तुमच्या दुकानातील वस्तूंची माहिती फोटो आणि किमती शेअर करु शकता. जर एखाद्याला तुमचे उत्पादन आवडले तर तो तुमच्याशी संपर्क साधेल, अशा प्रकारे तुम्ही तुमच्या उत्पादनाची विक्री वाढवू शकता.


हे पण वाचा :-


तुम्हाला सांगितल्या गेलेल्या पद्धतींमुळे तुम्ही whatsapp च्या मदतीने चांगली कमाई करू शकता, आणि कोणत्याही गुंतवणुकीशिवाय तुम्ही लाखो रुपये कमवू शकता. आणि याशिवाय तुम्ही WhatsApp वरून कमाई करण्याचे अनेक मार्ग आहेत पण हे सर्वात सुरक्षित, सर्वात सोपा मार्ग आहे. ज्याद्वारे तुम्ही लाखो रुपयांपर्यंत कमाई करू शकता.

निष्कर्ष - या लेखात आम्ही तुम्हाला whatsapp मधून पैसे कसे कमवायचे या बद्दल माहिती दिली आहे, आम्ही आशा करतो की तुम्हाला आमच्याद्वारे दिलेली माहिती नक्कीच आवडली असेल, जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर ती तुमच्या मित्रांना आणि त्याच्याशी संबंधित कोणाशीही शेअर करु शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारचे प्रश्न विचारायचे असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करू शकता. अश्याच दमदार पोस्ट साठी नादमराठी फेसबुक पेज ला फोल्लोव करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site