Ad code

Latest

6/recent/ticker-posts

Captcha सोडवून पैसे कसे कमवायचे? What is captcha code - नादमराठी

Captcha कोड सोडवून पैसे कसे कमवायचे? What is captcha job? Full information in marathi


जर तुमच्या कडे Laptop किंवा स्मार्टफोन असेल व तुम्हाला Online पैसे कमवायचे असतील तर तुम्ही Captcha सोडवून पैसे कमवण्यासाठी ट्राय करू शकता. खूप लोक Captcha solve करून पैसे कमवत आहेत. Captcha मध्ये तुम्ही तुमच्या फावल्या वेळेत येथे टायपिंग करून कमाई करू शकता. पण त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत करावी लागेल.


कॅप्चा कोड काय आहे? कॅप्चा म्हणजे काय
What is captcha in marathi

कॅप्चा कोड चा अर्थ आहे Completely Automated Public Turing Test to tell Computers and Humans Apart  (CAPTCHA). कॅप्चा एक प्रकारचे परीक्षण असते ज्याद्वारे वेबसाइट वरील वापरकर्त रोबोट किंवा मानव आहे हे ओळखले जाते. म्हणजेच मानव किंवा रोबोटला त्याच्या तपासणीसाठी कॅप्चा दिला जातो.

शिवाय, कॅप्चा फिलिंग चाचणी वेबसाइटला विविध प्रकारचे बॉट आणि स्पॅमर पासून वाचतात. या कॅप्चा सॉल्व्हिंग मेथड मुळेच वेबसाइटवर सुरक्षा उपलब्ध आहे.

जेव्हा आपण इंटरनेटवर वेगळ्या-वेगळ्या वेबसाइटवर जातो आणि अकाऊंट बनवण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा खाली दिलेल्या बॉक्समध्ये काही फोटो किंवा नंबर टाइप करण्यासाठी सांगितले जाते किंवा बॉक्स मध्ये क्लिक करायला सांगितले जाते. आणि दिलेले कॅप्चा फिलिंग बॉक्समध्ये त्या अस्पष्ट अक्षरांना अचूकपणे टाइप करने म्हणजेच कॅप्चा टायपिंग होय. कॅप्चा काय आहे व कॅप्चा चा अर्थ काय आहे? हे तुम्हाला समजले असेल तर Captcha sodvun paise kase kamvayche ते पाहुयात.

कॅप्चा सॉल्व करुन पैसे कसे कमवायचे? | earn money from Captcha

सध्या सर्वच वेबसाइटवर Captcha चा वापर केला जात आहे. जेव्हा आपण कोणतीही गोष्ट डाउनलोड करतो किंवा  वेबसाइटवर access करण्यासाठी आपल्याला कॅप्चा सॉल्व करणे आवश्यक असते. पण तुम्हाला माहीत नसेल की असेच  कैप्चा सॉल्व करुन तुम्ही पैसे कमवु शकता.
खूप अश्या वेबसाईट आहेत ज्या captcha solve करण्यासाठी पैसे देतात, यासोबतच खूप अश्या froud वेबसाईट पण आहेत, ज्या तुमच्या सोबत फसवणूक करू शकतात. म्हणून लक्षात ठेवा की तुम्ही ज्या वेबसाईट्स वर काम करत असाल किंवा कराल ती एक विश्वसनीय साईट आहे की नाही याची खात्री करून तुम्ही captcha सोडवण्याचे काम करा.


Captcha साइट वर काम कसे करावे captcha site var kam kase kartat :-

1 सर्वात आधी captcha site वर तुमचा email id आणि पासवर्ड टाकून साइन इन करा.
2 जर आपण कॅप्चा सोडवू इच्छित असाल तर Start बटणावर क्लिक करा.
3 येथे दाखवणारे captcha सोडावा, आणि send बटणावर क्लिक करा.
4 येथे तुम्हाला कॅप्चा सोडवल्याचे पैसे मिळतील.
5 नंतर या पैश्या ना तुम्ही तुमच्या बँक खात्यात काढू शकता.
6 जर तुम्ही तुमचे काम थांबवू इच्छित असाल तर स्टॉप बटणावर क्लिक करा.

कॅप्चा एंट्री जॉबिंगसाठी सर्वोत्कृष्ट साइट्स कोणत्या आहेत? Captcha job sathi changlya websites kontya aahet ?


येथे काही captcha websites दिल्यात ज्याच्या मदतीने तुम्ही captcha sodvnyache kaam करू शकता.

1) 2Captcha
2captcha.com येथे काम करून आपण प्रत्येक 1000 कॅप्चा भरून कमीत कमी $1 पर्यंत कमाई करू शकता. शिवाय, काही अवघड कॅप्चा सोडविण्यासाठी आपल्याला जास्त पैसे मिळतात. या कॅप्चा टायपिंग वेबसाइटवर तुम्ही इतर लोक ऍड करून काही अतिरिक्त पैसे कमवू शकता. ‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍‍तुमची कमाई झाली की ते पैसे तुम्ही paypal व webmoney च्या माध्यमातून काढू शकता.
कॅप्चा भरून पैसे कसे कमवायचे

२) Microworkers वर captcha सोडवून पैसे कमवा

जर तुम्ही फ्रीलांसिंगचे काम करू इच्छित असाल, तर तुम्ही Microworkers च्या वेबसाइटवर जावुन कॅप्चा टायपिंग जॉब सोबत दुसरे फ्रीलांसिंग से काम करू शकता. Microworkers वेबसाइटचा सर्वात मोठा फायदा हा आहे की आपण येथे प्रत्येक दिवसाचे छोटे छोटे-छोटे काम पूर्ण केल्यानंतर काही महिन्यांत एक मोठी रक्कम कमाई करू शकता आणि येथे आपण लहान कामांसाठी 0.30, 5 किंवा 10 डॉलर पर्यंत मिळवू शकता. येथे जर तुम्ही महिना भर काम केलेत तर तुम्ही इथे 10 हजार रूपये इनकम करू शकता. तुम्ही कमावलेले पैसे Dwolla, Skrill आणि PayPal च्या माध्यमातून काढू शकता.

3) Kolotibablo वर कॅप्चा एंटर करून पैसे कसे कमवायचे
Kolotibablo ही एक उत्तम कॅप्चा एंट्री वेबसाइट्स आहे. नवीन लोकांसाठी सुरुवातीला ही एक उत्तम साइट आहे करण इथे माहिती इंटरफेस खूपच सोपे आहे आणि वापर करण्यालाही सोप्पी आहे.

4) Megatypers
ही एक सर्वात चांगल्या ऑनलाइन वेबसाइटमध्ये एक आहे, जिथे तुम्हाला टाइप केलेल्या प्रत्येक 1000 शब्द प्रतिमांसाठी 0.45$ आणि 1.5$ पर्यंत पैसे मिळू शकतात. अनेक डेटा एंट्री कामगारांना या साइटकडून $ 250 प्रति महिना मिळतात.

5) Captchaclub.com
ही साईट वरती दिलेल्या साईट पेक्षा थोडी वेगळी आहे येथे काम बाकीच्या websites सारखाच आहे. फरक एवढाच आहे की इथे रेजिस्ट्रेशन केल्यावर तुम्हाला Earn Money Select करायचे आहे. तुम्ही इथे फक्त 100 सोडवू शकता व याच्या हिशोबाने महिन्याला 5000 ते 6000 इतके पैसे कमवू शकता.

मित्रांनो आज आपण  captcha kaay aahe । captcha ne paise kase kamvayche याची पूर्ण माहिती मराठी मध्ये अभ्यासाला मिळाली आहे. मला पूर्ण आशा आहे आहे की तुम्हाला How to earn money by filling captcha in marathi ही माहिती पूर्ण समजली आहे
जर तुम्हाला कॅप्चा काय आहे या संबंधित कोणतेही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बोक्‍स मध्ये नक्की विचार आणि ही पोस्ट तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site