Ad code

Latest

6/recent/ticker-posts

SBI बँक खातेधारकांसाठी खुश खबरी बँक देत आहे ही सुविधा आता घर बसल्या.

SBI whatsapp banking registration - sbi whatsapp banking kay aahe


जर तुम्ही SBI  ( State Bank Of India ) चे खातेधारक असाल तर तुमच्या साठी खूप मोठी खुश खबरी आहे. देशाची सर्वात मोठी बँक sbi ने आपल्या सर्व ग्राहकांसाठी नवीन सुविधा दिली आहे. आता बँकेमध्ये न जाता, बँकेसंबंधी सर्व माहिती सुविधा आता ऑनलाईन whatsapp वर मिळणार आहे. याद्वारे तुम्ही फक्त hii करून तुमचा बँक बॅलन्स चेक करू शकता mini statment काढू शकता, या सोबतच अजूनही सुविधा यात दिलेल्या आहेत.

SBI whatsapp banking वापरण्यापूर्वी तुम्हाला Sbi whatsapp banking registration करावे लागेल. त्यानानंतरच तुम्ही whatsapp banking वापरू शकता.

sbi whatsapp banking registration process in marathi
Sbi whatsapp banking registration kase karave


1) सर्वात आधी तुम्हाला तुमच्या sbi बँकेशी लिंक असणाऱ्या नंबर वरून "7208933198" या नंबर वर एक text sms पाठवायचा आहे तो असा असेल. WAREG <space> Account Number. तुम्हाला तुमच्या बँकेशी लिंक असणाऱ्या मोबाईल मधूनच हा sms सेंड करायचा आहे.


2) send केल्या नंतर बँक मधून तुम्हाला your ani whatsapp banking registration succesful असा sms येईल.

3) आता तुम्हाला 9022690226 या नंबर ला sbi च्या नावाने मोबाईल मध्ये सेव्ह करायचे आहे. आणि whats app मधून या नंबर वर hii किंवा hii sbi असा msg करायचा आहे येथे तुम्हाला sbi कडून रिप्लाय येईल.


या मध्ये तुम्हाला option मिळतील त्या मध्ये दिलेली जी सुविधा असेल तो नंबर type करून तुम्ही ती सुविधा घेऊ शकता.

तर मित्रानो अश्या प्रकारे तुम्ही sbi च्या whats app banking चे रेजिस्ट्रेशन करू शकता व वापरू शकता.
जर तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही ते आम्हला कंमेंट मध्ये विचारू शकता. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site