Ad code

Latest

6/recent/ticker-posts

दोन मैत्रिणी बोलत असतात तेवढ्यात marathi jokes

दोन मैत्रिणी बोलत असतात तेवढ्यात मराठी जोक्स

नमस्कार मंडळी काय हसताय ना हसायलाच पाहिजे कारण हसल्याने आपले मन प्रसन्न होतेच त्याबरोबर आपले जीवन ही वाढते. तर आजही आम्ही घेऊन आलोत काही निवडक व मजेशीर मराठी जोक्स, ज्यांना वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तुम्ही नेहमी हसत व आनंदी राहावे हाच आमचा प्रयत्न आहे कारण हसल्या मुळे आपण निरोगी राहतो व आपले आयुष्य ही वाढते. त्यामुळे नेहमीच हसत खेळत राहा, जोक्स आवडले तर ते आपल्या मित्रांना share करायला विसरू नका व कंमेंट मध्ये नक्की प्रतिसाद द्या, कारण तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आनंद मिळतो. 

मराठी जोक्स :- 1
गिरुजी वर्गात व्या'करण शिकवत असतात.
गुरुजी :- मराठीत व्याकरणात दोन प्रयोग आहेत, 
'कर्मनी प्रयोग' आणि 'कर्तरी प्रयोग'
"मी व्हिस्की" पितो आणि "मी रम पितो"

या वाक्यामध्ये कोणता प्रयोग येतो ?
बंड्या :- "तरतरी प्रयोग"

गुरुजींनी बंड्याला व्याकरणाचे पुस्तक फाटेस्तोवर मारलं.


Marathi jokes :- 2

बायको :- नेहमी माझं अर्ध 'डोकं' दुखत राहत,
वाटत डॉक्टरांना दाखवायला हवं

नवरा :- अरे त्यात काय दाखवायचं, 
जितकं आहे तित,कच दुखणार ना.

बस तेव्हापासून नवऱ्याचे पूर्ण
अंग दुखणं चालू झालं आहे .....

मराठी chavat जोक्स :- 3

दोन मैत्रिणी बोलत असतात
अचानक तिसरी मैत्रीण पण येते
पहिली - काय घाणेरडी चव लागते माहित आहे ?
दुसरी - हो ग तोंडात घ्यायला पण घाण वाटते
पहिली - अग हे खूपच मागे लागतात
दुसरी - अग आमच्या कडे पण तिच कथा पुरुषांना असे करुन कसली मजा येते देव जाणे?
तिसरी - अग काही नाही होत सरळ con*डोम चढवायचा आणि मग घायचे तोंडात हळूहळू जमते आणि मजा येते
पहिल्या दोघी - अग Z@वाडी आहेस का ग?
गटारीच्या दिवशी नवरा बिअर पी म्हणून मागे लागला होता त्या बद्दल बोलत होतो आम्ही......


Marathi jokes :- 4
नवरा बायको दोघे दुकानात जातात
बायको :- काय घेऊ पेप्सी की स्प्राईट 
नवरा :- माझा घे 
बायको :- इश्श इथे कुठे उघड्यात
नवरा :- झvade बघावं तेव्हा तोच विचार कोल्ड्रिंक बद्दल बोलतोय मी.

मराठी जोक्स :- 5

😂 *विरंगुळा*
1)**सकाळी* *सकाळी* बायको चा हसरा चेहरा बघा. दिवस मस्त जातो.*
__पु ल देशपांडे 

 मग बायको कुणाची पण असो

मराठी जोक्स Marathi Jokes: 5

काल मी लिफ्टने वर जात होतो,
त्यावेळी एका बाईने लहान मुलासह लिफ्टमध्ये प्रवेश केला .. !!
मी लिफ्टचे बटण दाबले आणि विचारले:
"दुसरा की तिसरा"?
बाईंनी रागाने म्हटले 

"आत्या आहे मी याची"
😆

मराठी जोक्स Marathi Jokes :- 6

जोश्यांच्या घरातुन् भांडणाचा आवाज् ऐकुन बंडोपंतानी घरात डोकवले...

जोशी दांपत्य भांडत होते व कोचावर २ माणसे होती..

काय झाले? बंडोपंतानी त्यातल्या एकाला विचारले...

तो म्हणाला आम्हालाही माहीत नाही...आम्ही जनगणना अधिकारी आहोत...

"कुटुंबप्रमुख कोण" नुसते एव्हढेच विचारले...

🤔😜

मराठी जोक्स Marathi Jokes :- 7

बायकोच्या सततच्या बडबडीमुळे चंदू जाम वैतागला होता. 
 
चंदू : तू जर पाच मिनिटं गप्प बसलीस ना तर मी तुला पाचशे रुपये देईन. 
 
चंदूची बायको गप्प बसली. जेमतेम दोन मिनिटांनंतर तिने चंदूला विचारलं, 'अहो, जरा घड्याळ बघा ना, पाच मिनिटं झाली का ते?'
😜

Marathi Jokes :- 8

जपानी जोडपे मध्य रात्री सेक्स विषयी बोलत असतात…
नवरा: सुटाकी
बायको: कोवानीनी
नवरा: टो,का अनजी रोडी रोमी होआ याको 

बायको गुढग्यावर बसून बोलली : मि,मी योआ नको,डींडा टिंकूजो
नवरा: ना मि, आयू कि,ना टिम कौजी
बायको:सू की कि नी मा टो
नवरा:सको टि टी यान्वी
बायको : मम्म्म्म्म्
नवरा: येची कोबा नाटी
बायको :लोकांची हौस तर बघा,

समजत तर काही नाही, फक्त Sex शब्दा साठी पुर्न मेसेज वाचला…
सुधरा हरामखोरांनो…
कामा धंद्यात लक्ष्य घाला…!!!Jokes :- 9
एकदा नवरा घरी पिऊन येतो आणि बायकोला चिडवायला लागतो
पिऊन आलेला नवरा :- तू जाडी, काळी

बायको पण चिडून नवऱ्याला :- तू दारुड्या, बेवड्या

नवरा जोरजोरात हसून म्हणतो :- माझं काय मी तर सकाळी ठीक होईन 
😂

Marathi Jokes :- 10

बायकोशी भांडन झाल्यावर बिचारा नवरा गुपचूप किचन मध्ये जाऊन घरी असलेले ब्रेड भाजून त्याला हिरवी चटणी लावून खायला लागला.

एक तास झाला, बिचारा एका कोपऱ्यात गप्प बसून होता 
आणि त्याची बायको त्याला वारंवार विचारात आहे..
मेहंदी भिजवून किचन मध्ये ठेवली होती ती कुठे गेली.
😂

Jokes आवडले असतील तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा आणि आपल्या मित्रांना share करायला विसरू नका.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site