Ad code

Latest

6/recent/ticker-posts

नवरा सुहागरात च्या वेळी बायकोला म्हणतो marathi jokes naadmarathi

 नवरा सुहागरात च्या वेळी बायकोला म्हणतो नवरा बायको मराठी जोक्सआजच्या धावपळीच्या जीवनात लोक हसायला विसरले आहेत. अशा लोकांना हसवण्यासाठी आज आम्ही काही मजेदार मराठी जोक्स घेऊन आलो आहोत. हे जोक्स वाचून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. त्यामुळे आताच हे विनोद वाचायला सुरुवात करा व दिवसभरातील सर्व ताण, टेन्शन दूर करून जीवनात नेहमी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आणि तुमचे आवडते विनोद तुमच्या मित्रांसह शेअर करा. तुमच्या Facebook वर पोस्ट करा आणि इतर लोकांना हसवा. आणि हो हे जोक्स तुमच्या WhatsApp ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका.

मराठी जोक्स Marathi Jokes: 1

भिकारी :- साहेब पाहिले तुम्ही 50 रुपये देत होता आता फक्त 10 रुपये देता अस का साहेब.
साहेब :- तेव्हा मी सिंगल होतो आता माझे लग्न झाले आहे.
भिकारी रागाने :- वाह वाह साहेब
माझ्या पैश्यांची बायको सोबत ऐश करताय तुम्ही

मराठी जोक्स Marathi Jokes: 2


बायको :- माझे जुने कपडे डोनेट करू का?
नवरा :- फेकून दे, काय डोनेट करायचं
बायको :- नाही ओ जगामध्ये गरीब बिचारी उपाशी बायका आहेत कोणीपन सहज घेतील
नवरा :- तुझ्या मापाचे कपडे जिला येतील ती उपाशी थोडीच असणार आहे

तेव्हापासून नवरा घरातून फरार आहे

मराठी जोक्स Marathi Jokes: 3


कार्डिओलॉजिस्ट :- तुमचे, तीन ब्लॉक आहेत.
पेशंट :- नाही डॉक्टर चा,र आहेत, एक कोथरूड ला, एक चिंचवड ला, एक तळेगाव ला आणि चौथा लोणावळ्याला.
कार्डिओलॉजिस्ट:- त्यातला एक उद्या विका, परवा बायपास आहे तुमची.....

मराठी जोक्स Marathi Jokes: 4

आई - बेटा! कुठे आहेस तू? रात्रीचे 1 वाजले ना, बेटा लवकर घरी ये राजा.
मुलगा - कोण बोलतेय?
आई - अरे ये मुड़दया, मेल्या, कुठ हाईस र तू? ईवढी रात झाली कुट मरायला गेलाईस? यवढया राती गावांभर हिंडत बसतो लवकर ये घराकड.
मुलगा -अग आय तू हाईस का???
यवढ्या इज़्ज़तीन बोलत होती मला वाटल बापान दुसर लगीन केल की काय, थांब आलुच....

मराठी जोक्स Marathi Jokes: 5


नवरा सुहागरात च्या वेळी बायकोला म्हणतो,
नवरा :-  तू ब्लु फिल्म बघीतल्यात का?
बायको :- (लाजत) हो
नवरा :- मग आपल्याला पण तसंच करायचं आहे...
बायको:- मग अजून दोन माणसं तुम्ही आणता की मीच गावाकडून फोन करून बोलवून घेऊ.
(नवरा अजून कोमात आहे)

मराठी जोक्स Marathi Jokes: 6


मध्यरात्री बायको पाणी पिण्यासाठी उठली...आणि तिथे *भूत* बघून घाबरली
थोड्या वेळाने तिचं अंग गरम झालं आणि तिला खूप जोराचा ताप आला
दुसऱ्या दिवशी डॉक्टर घरी आले त्यांनी तिचे चेकअप करून औषधं दिली
जाता जाता डॉक्टर नवऱ्याला म्हणाले
किचन मध्ये लावलेला आरसा काढून टाका

कारण परत ती घाबरली तर तिला वाचवणं अवघड होऊन बसेल

मराठी जोक्स Marathi Jokes: 7


गण्या :- अरे पक्या तुझ्या बायकोचे लक्षण चांगले दिसत नाही गड्या, हनिमून वरून आल्यापासून नेहमी माझ्याकडे पाहून हसते आहे..
पक्या :- ती का हसते माहीत आहे तुला?...
गण्या :- नाही यार,. तू सांग बर...
पक्या :- हनिमून च्या वेळी तिने विचारलं..' तुम्ही तेल लावून कोणाची ग"ड मारली आहे का?.
मी तुझं नाव सांगितलं

मराठी जोक्स Marathi Jokes: 8


खचाखच भरलेल्या बसमध्ये एक बाईला मागून काहीतरी टोचत
बाई मागच्या माणसाला :- थोडे मागे सरका, मला काहीतरी टोचतय..
माणूस :- हो खिशात पैसे आहेत.आजच पगार झालाय...
बाई :- हो बघतेय मघापासून तुमचा पगार वाढतच चाललाय.

मराठी जोक्स Marathi Jokes: 9


एकदा एका पतीने पत्नी कडून 250 रुपये उधार म्हणून घेतले, पुन्हा काही दिवसांनी अजून एकदा 250 रुपये घेतले.
काही दिवसांनी पत्नी ने आपले पैसे परत मगीतले, पती ने विचारले किती पैसे दिले होते...
पत्नी म्हणाली 4100 रुपये, पती बिचकून म्हणाला असे कसे?..
पत्नी लिहून देते.....
    2 50
+ 2 50
= 4 100
पती मनात म्हणाला कोणत्या शाळेत शिकली काय माहीती... पती ने बुद्धी लावून 400 रुपये दिले आणि विचारलं आता किती राहिले?...
पुन्हा पत्नी ने आपले गणित पणाला लावले...
    4100
-  400
= 0100
पती ने 100 रुपये देऊन टाकले हिशोब बरोबर. दोघेजण आनंदात राहत आहेत.
तो गणिताशी लढला पत्नीशी नाही.
तात्पर्य :- हमे बिमारी से लढणा है बिमार से नहीं

मराठी जोक्स Marathi Jokes: 10


एक छोटी मुलगी दुकानात जाते आणि दुकांदाराला विचारते..
मुलगी :- काका तुमच्याकडे चेहरा गोरा करायची क्रीम आहे का?..
दुकानदार :- हो बाळा आहे ना!
मुलगी :- मग लावत जा ना काळ्या, मी रोज किती घाबरते.

Marathi Jokes :- 11


नवरा बायको बाजारात असताना नवऱ्याला त्याची मैत्रीण भेटते ते दोघे बोलत असतात, तेव्हा बायको त्यांना बघते. मैत्रीण निघून गेल्यावर बायको नवऱ्याला विचारते,..
बायको :- कोण होती ती..
नवरा :- मैत्रीण
बायको :- काय सांगत होती तुम्हाला..
नवरा :- माझ्याशी लग्न केलं असत तर मी पिशवी धरायला लावली नसती..
बायको रागाने :- आणाती पिशवी इकडे....

Marathi Jokes :- 12


एकदा एका बेवड्याला एक साधू भेटतो व त्याला सांगतो
साधू :- एवढी दारू पिऊ नकोस, एक दिवस नरकात जाशील...
रम्या :- आणि दारू विकणारा..
साधू :- तो पण.
रम्या :- त्याच्या शेजारी तो चकना विकणारा,
साधू :- तो पण
रम्या :- हा माझा मित्र..
साधू :- हो तो पण..
रम्या :- हं मग सगळे असतील तर चालतय की...

Marathi Jokes :- 13


मी काय म्हणतो..
हॉटेल मध्ये जेवण केलं आणि बिल भरायला पैसे नसले तर आपल्याला कामाला ठेवतात.
तसंच जर मी बँकेचे लोण काढून फेडले नाही, तर ते बँकेत कामाला ठेवतील का?
अस मला काल एक जण विचारत होता...

जर तुम्हाला जोक्स आवडले असतील तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा तसेच आपल्या मित्रांना share करा.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site