Ad code

Latest

6/recent/ticker-posts

मानवी शरीराबद्दल काही आश्चर्यकारक व रोचक तथ्य Fact About Human Body In Marathi

Amazing Fact About Human Body In Marathi मानवी शरीराबद्दल आश्चर्यकारक रोचक तथ्य 


मित्रानो आपल्या मानवी शरीराची रचना खूपच गुंतागुंतीची आहे, आणि या मध्ये दर सेकंदाला केमिकल reaction होतच राहतात. जसे की केस गळणे, शरीरातील पेशींचे मरणे तसेच नवीन पेशी बनणे असे खूप काही बदल आपल्या शरीरात होत राहतात.

तर चला जाणून घेऊयात आजच्या या पोस्ट मध्ये तुम्हाला, मानवी शरीराबद्दल ज्ञानरंजक व इंरेस्टेड माहिती मिळणार आहे. ज्या बद्दल जाणून तुमचे ज्ञान वाढेलच शिवाय नवीन काहीतरी शिकायला मिळेल.


मानवी शरीराबद्दल काही मजेशीर फॅक्ट - Intresting facts in marathi


Marathi Fact  : 1

मित्रांनो तुम्हाला माहीत आहे का एका निरोगी व्यक्तीच्या जिभेवर जवळपास 10,000 पेक्षा जास्त चव ओळखण्यासाठी स्वादकनिका म्हणजेच Test Buds असतात.


Marathi Fact  : 2

आपल्या डोळ्यामध्ये 50 लाखापेक्षा जास्त कलर ओळखण्याची क्षमता असते, ही क्षमता पुरुषांपेक्षा स्त्रियांमध्ये जास्त असते.


Marathi Fact  : 3


आपल्या नाकामध्ये एक प्राकृतिक AC असते, म्हणजे गरम आणि थंड हवा फिल्टर करून फुफुसपर्यंत पोहचवण्याचे काम करते.


Marathi Fact  : 4

आपल्या शरीरात इतके लोह असते ज्यापासून एक 3 इंच लांबीचा खिळा तयार करू शकतो. त्याबरोबर इतके कार्बन असते ज्याचा उपयोग करून 500 पेक्षा अधिक pencils तयार करू शकतो.


Marathi Fact  : 5

तुम्हाला माहीत आहे का आपला दात शार्क च्या दाताएवढा मजबूत असतो. आणि हे माहीत आहे का या जगातील सर्वात महाग दात गुरुत्वाकर्षण चा शोध लावणारे sir Isaac Newton यांचा आहे. 1816 साली एका निलामी मध्ये यांचा दात 3633 डॉलर्स ला विकला गेला, त्याची आत्ताची किंमत भारतीय 22 लाख रुपये इतकी आहे.


Marathi Fact  : 6

आपल्या शरीरातील फुफ्फुस हे खूपच महत्त्व पूर्ण अंग आहे. दिवस असो की रात्र हे नेहमीच काम करत असते. पण तुम्हाला माहीत आहे का, आपल्या फुफ्फुसाच्या दोन्ही भागाची साईझ वेगवेगळी असते. त्याचा उजवा भाग डाव्या भागापेक्षा थोडा मोठा असतो, त्याचे पूर्ण वजन 650 ग्राम इतके असते.


Marathi Fact  : 7

तुम्ही सतत चिंतीत असाल अस्वस्थ असाल तर त्यामागचे मुख्य कारण म्हणजे, मेंदूमध्ये होणारे हार्मोन्स असतात. जेव्हा मेंदूमध्ये केमिकल लोच्या होतो तेव्हा, व्यक्तीचा मूड कारण नसताना खराब होतो.


Marathi Fact  : 8

आपल्या पोटामध्ये असणारी लहान आतडी खर तर, लहान नसून मोट्या आतडीपेक्षा पण मोठी असते. त्याची लांबी 18 ते 23 फूट या दरम्यान असते. जर तिला एका सरळ रेषेत मापली तर तिची लांबी आपल्या उंचीपेक्षा 3 ते 4 पट लांब असेल.


Marathi Fact  : 9

तुम्हाला माहीत आहे का आपल्या किडनीचे मुख्य काम, आपल्या शरीरातील पाणी फिल्टर करण्याचे असते. किडनी आपल्या शरीरातील 200 लिटर इतके पाणी फिल्टर करण्याचे काम करते. ते सतत आपल्या शरीरातील पाणी फिल्टर करण्याचे काम करते.


Marathi Fact  : 10

आपल्या शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी यकृत ( liver ) आहे. याचे वजन जवळपास 1.5kg म्हणजे दीड किलो इतके असते, ते लालसर रंगाचे असते. भूक न लागणे लिव्हर खराब होण्याचे कारण असते.


Marathi Fact  : 11

मानवी मेंदूला दुनियेतील सर्वात पावरफुल कॉम्पुटर म्हटले जाते. पण तुम्हाला माहीत आहे का ? जर आपल्या मेंदूला 5 मिनिटासाठी ऑक्सिजन नाही मिळाला तर, त्यातील खूप सारे braincells डॅमेज होऊ शकतात.


Marathi Fact  : 12

हे तुम्हाला माहीतच असेल की मानवी शरीरात शिरा व धमन्या या  2 प्रकारच्या रक्त वाहिन्या असतात. पण तुम्हाला माहीत आहे का या सर्व रक्त वाहिन्यांची टोटल लांबी किती असते, तर याचे उत्तर आहे 1 लाख किलोमीटर. हो जर आपण शरीरातील शिरा व धमन्या एक साथ जोडल्या, तर याची टोटल लांबी 1 लाख किलोमीटर इतकी असेल.


Marathi Fact  : 13

आपले होट शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील असतात. आपल्या होटांमागे असणारे massater नावाचे मसल जे अन्न चघळण्याचे काम करतात हे मसल इतके ताकदवान असतात की, याच्या मदतीने आपण 90kg पर्यंत वजन उचलू शकतो.


Marathi Fact  : 14

जेव्हा आपण जागे असतो तेव्हा आपला मेंदू 25 volt इतकी वीज निर्माण करते. ज्याच्या मदतीने आपण एक छोटा बल्ब पेटवू शकतो. आपण झोपल्यावर देखील आपला मेंदू कार्य करत असतो.


Marathi Fact  : 15

एका दिवसात आपल्या शरीरातील रक्त 19,300 किलोमीटर चा प्रवास आपल्या हृदयापासून पूर्ण शरीरात करत असते. ये सतत शिरा व धमन्या मधून शरीरात फिरत असतात.


Marathi Fact  : 16

जेव्हा आपण शिकतो तेव्हा आपल्या शिंकण्याचा वेग हा दर ताशी 140km इतका असतो. व खोकतो तेव्हा त्याचा वेग 80 km दर ताशी इतका असतो. जेव्हा आपण शिंकतो तेव्हा त्यावेळासाठी आपले हृदय थोड्या वेळासाठी रक्त वाहून नेण्याचे काम बंद करते.Marathi Fact  : 17

जेव्हा नवीन मूल जन्माला येणार असते तेव्हा त्याच्या शरीरात 300 हाडे असतात, परंतु जसजसे ते वाढत जाते तसतसे त्यातील काही हाडे एकत्र जुळतात. मोठे होईपर्यंत त्यांच्यामध्ये फक्त 206 हाडे असतात.Marathi Fact  : 18

तुमच्या घरामध्ये आढळणाऱ्या धूळी मध्ये जास्त प्रमाणात तुमच्या शरीरावरची मृत त्वचा असते. मानवी शरीर प्रत्येक तासाला सुमारे 600,000 त्वचेचे कण बाहेर फेकत असते.


Marathi Fact  : 19

जेव्हा तुम्ही सकाळी उठता तेव्हा तुम्ही 1 सेंटीमीटर उंच असता. असे यामुळे होते जेव्हा दिवसा आपल्या हडांमध्ये असणारी उपस्थी संकुचित झालेली असते.


Marathi Fact  : 20 

एक निरोगी व्यक्ती आपल्या आयुष्यातील सुमारे एक वर्ष शौचालयात बसून घालवतात.


तर मित्रानो कसे वाटले आपल्या मानवी शरीराबद्दल फॅक्ट जाणून आशा करतो तुम्हाला आवडले असतील. जर तुम्हाला आवडले असतील तर कॉमेंट मध्ये नक्की कळवा, तसेच तुम्हाला काही facts माहीत असतील तर ते कंमेंट मध्ये नक्की कळवा. या पोस्ट ला social media site वर share करायला विसरू नका.

धन्यवाद..


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site