Ad code

Latest

6/recent/ticker-posts

नवरा बायको रात्री Bप्या बघत असतात marathi jokes

मजेशीर व चावट मराठी जोक्स 
नमस्कार मंडळी नाद मराठी या वरती आम्ही मराठी जोक्स ची series चालू केली आहे आजच्या धावपळीच्या जीवनात तुम्हाला हासावण्यासाठी मराठी जोक्स या नादमराठी.इन वर आम्ही घेऊन आलोत काही निवडक व मजेशीर मराठी जोक्स, ज्यांना वाचून तुम्हाला नक्कीच हसू येईल. तुम्ही नेहमी हसत व आनंदी राहावे हाच आमचा प्रयत्न आहे कारण हसल्या मुळे आपण निरोगी राहतो व आपले आयुष्य ही वाढते. त्यामुळे नेहमीच हसत खेळत राहा, जोक्स आवडले तर ते आपल्या मित्रांना share करायला विसरू नका व कंमेंट मध्ये नक्की प्रतिसाद द्या, कारण तुम्ही दिलेल्या प्रतिसादामुळे आम्हाला आनंद मिळतो. 

Marathi Jokes :- 1
रम्या :- गवंडीमामा कुठं हाय'सा.?
गवंडी :- हाय की माल मारतोय..

रम्या :- काय सांगताय.? काय राव एकटं एकटंच व्हय..?
गवंडी :- "झ"व,ण्या गिलावा चालू हाय भिंतीवर माल मारालोय.
😁😁😁

Marathi Jokes :- 2

बंड्याला सासऱ्यानं कधी नव्हे ते सूटचं कापड दिलं. बंड्या खूषीतच किसन शिंप्याकडं गेला.
किसननं माप घेतलं. कापड मोजलं अन् म्हणाला
"कापड कमीय....!!!"

बंड्यानं कापड उचललं अन् नामा शिंप्याकडं आला.

नाम्यानं पण माप घेतलं. कापड मोजलं अन् म्हणाला,
"परवा दिवशी घेऊन जा."
बंड्या आनंदात परतला.
परवा दिवशी तो सूट आणायला नामा शिंप्याकडं गेला. सूट घालून पाहिला. मस्त बसला होता. खुशीत बंड्या परतणार
इतक्यात त्याला, नाम्याचं ५ वर्षांचं पोरगं दिसलं.
सेम बंड्याच्याच सुटाच्या कापडाचा सूट त्याच्या अंगावर होता.
बंड्या काय समजायचं ते समजला.

तावातावानं त्यानं किसनकडं जाऊन सांगितलं.," तू तर कापड कमीय म्हणालास अन् नाम्यानं माझा सूट तर शिवलाच, पण त्याच्या ५ वर्षाच्या पोराचाही सूट त्यानं त्याच कापडात शिवला. हे कसं काय?"
किसन शांतपणानं म्हणाला,
*"कसंय ना बंडू, नाम्याचं पोरगं ५* *वर्षाचंय.... अन्*
*माझं पोरगं १४ वर्षाचंय....!!!"*
🤣🤣🤣🤣

Marathi Jokes :- 3

लग्नाच्या पंगतीला एका अनोळखी व्यक्तीला बघून वधू पित्याने विचारले 👇

"तुम्हाला मी आमंत्रण दिलं होतं का ?" 🤔

समोरचा माणूस तापून लालबुंद झाला😡 आणि म्हणाला 👇
“न्हवतं दिलं........ मग ती माझी चूक आहे का तुमची ?" 
😁😁😁

Marathi Jokes :- 4
नवरा : अगं, ऐकलस का,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.
बायको : "च"👖ड्डी काढून दाखवली असती तर
अपं'ग सर्टिफिकेट पण मिळालं असतं..
😁😂🤣

Marathi Jokes :- 5
रम्या मेडिकल मध्ये डोकेदुखीचा गोळ्या आणायला जातो
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या,
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
😂😃

Marathi Jokes :- 6
लता :- केळीवाले केळी काय भाव दिली.?
केळीवाला :- 30 रुपयाला डझन" 🍌
लता :- अरे पण केळी खूप नरम आहेत..
केळीवाला :- हो बाई कधीतरी खायला पण घेत जा की....
😋🤣😃😂

Marathi Jokes :- 7

नवरा बायको रात्री "बी"प्या बघत असतात.

बायको :- ओ ते बघा ना किती वेळ करतो ते आणि तुम्ही दोन मिनिटातच थकता...
नवरा :- अग ती त्याची बायको नाहीये म्हणून
तू बाजूच्या "आंटी" ला विचार माझा stamina 😁
😂😂😂🤣

Marathi Jokes :- 8

🤓🤓
*मी आमच्या सोसायटीतल्या "वॉचमेन ला बोललो*
काय रे *तू दारू पितोस ड्यूटीवर*

वॉचमन- *त्याच काय ना साहेब...*

*सेक्यूरीटी नेहमी "टाईट असली पाहीजे*
म्हणून

काय बोलणार सांगा ,,,,
😝🤪🤥

Marathi Jokes :- 9

नवरा:- "मी काही आता वाचू शकेल अस वाटत नाही"

बायको:- "काही काय अभद्र बोलताय हो अजून आपली वर्ल्ड टूर बाकी आहे ईतक्यात काय?"

नवरा:- "ये बाई माझा चष्मा तुटलाय म्हणून म्हणलं"
😂😂😂😂😂😂😂

Marathi Jokes :-10

आज मी चुकून इअरफोन🎧 लावायला काय विसरलो..... 

तर कान पण बोलले मला...👇👇  
"मालक आज दार लावायला विसरला का?"
🧐🤔 🥺😉😉😂

जोक्स आवडले असतील तर आपल्या मित्रांना share करायला विसरू नका.
धन्यवाद

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site