Ad code

Latest

6/recent/ticker-posts

हे तुम्हाला माहीत आहे का 20 amazing fact in Marathi

नमस्कार मित्रांनो आपल्या अवती भोवती असे अनेक रहस्य आहेत ज्या बद्दल आपल्याला पूर्ण माहिती नसते, व अश्या खूप गोष्टी आहेत ज्याबद्दल आपल्याला क्वचितच व थोडीच माहिती असते. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या बद्दल आपल्याला चुकीची माहिती आहे तर या मध्ये आम्ही तुम्हाला असे काही facts सांगणार आहोत ज्या बद्दल तुम्हाला माहीत नसेल तर ही पोस्ट शेवट पर्यंत नक्की वाचा. कारण या पोस्ट च्या माध्यमातून तुमचे ज्ञान व जनरल नॉलेज वाढणार आहे.

Fact no. : 1 
जर तुम्ही दर आठवड्याला ५ किंवा त्याहून अधिक चॉकलेट्स खाल्ले तर तुम्हाला हृदयविकार होण्याची शक्यता कमी होते.

Fact no. : 2
जपान मध्ये कोणी व्यक्तीने ट्रेन खाली येऊन आत्महत्या केली तर त्या व्यक्तीच्या नातेवाईकांना प्रवासात व्यत्यय आणल्यामुळे fine भरावी लागते.

Fact no. : 3
भारत नंतर सर्वात जास्त पार्ले जी चीन मध्ये खाल्लं जात.

Fact no. : 4
एका निरीक्षणानुसार हे सिद्ध झालंय की मोठे डोळे असणारे लोक हे इतर लोकांपेक्षा जास्त Attractive दिसतात.

Fact no. : 5
जगातील इतर देशांच्या तुलनेत भारतात सर्वात जास्त महिला पायलट आहेत.

Fact no. : 6
black rice ज्याला forbidden rice देखील म्हणतात. हा जगातील सर्वात पौष्टिक तांदूळ आहे. प्राचीन काळी फक्त श्रीमंत लोकच ते खात असत. त्यावेळी हे तांदूळ खूप महागात विकले जात होते.

Fact no. : 7
Wikipedia वर एवढा ज्ञानाचा भंडार आहे की, जर कोणी एका व्यक्तीने प्रत्येक Article ची Headline जरी वाचली, तरी सर्व article वाचायला कमीतकमी 400 वर्षे लागतील.

Fact no. : 8
पार्ले जीच्या पॅकेटवर असलेली मुलगी हे एक काल्पनिक चित्र आहे. त्याचा कोणत्याही व्यक्तीशी संबंध नाही. आजपर्यंत सर्वजण नीरू देशपांडे यांना पार्ले जी गर्ल मानत होते, पण हे खरे नाही. पार्ले पॅकेटवरील मुलीचे चित्र 1960 मध्ये एव्हरेस्ट क्रिएटिव्ह "मगनलाल दैय्या" यांनी बनवले होते.

Fact no. : 9
Harvard University च्या नुसार गिटार वाजवणाऱ्या मुलांकडे सर्वात जास्त मुली आकर्षित होतात.

Fact no. : 10
Movies मध्ये जेव्हा एखाद्या scene मध्ये काच फुटते, तेव्हा त्या काचेने hero किंवा सहकाऱ्यांना इजा होऊ नये म्हणून, शुगर ग्लास चा वापर केला जातो. ही काच पाणी आणि शुगर या पासून तयार केली जाते.

Fact no. : 11
2). तापमानात एक अंश सेल्सिअसने वाढ केल्यावर एक लिटर पेट्रोलमध्ये १.२ मिलीचा फरक असतो. आणि हाच फरक डिझेलमध्ये 0.8 मिलीलीटर प्रति लिटर इतका येतो. म्हणूनच दुपारचे 1 लिटर पेट्रोल प्रत्यक्षात 1 लिटरपेक्षा कमी असते.

Fact no. : 12
दरवेळेस जांभई देने म्हणजे tired feel होणे नसून कधी कधी तुमच्या शरीराला जास्त ऑक्सिजन ची गरज असते.

Fact no. : 13
बेकिंग सोडा मिठात मिसळून दातांवर थोड़ा थोड़ा  लावल्याने काही दिवसातच दाताचे पिवळेपन दूर होते.

Fact no. : 14
शांघाय टॉवरमधील लिफ्ट ही जगातील सर्वात वेगवान लिफ्ट आहे, जी ताशी ७३.८ किलोमीटर वेगाने धावते. त्याच्या वेगामुळे या लिफ्टचे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंदवण्यात आले आहे.

Fact no. : 15
2016 मध्ये, स्वीडन इतके कार्यक्षमतेने पुनर्वापर करत होते की त्यांच्याकडे कचरा संपला होता, त्यानंतर त्यांनी इतर देशांमधून कचरा आयात केला.

Fact no. : 16
एका अभ्यासानुसार, जो पुरुष एकावेळी 40 पुशअप करू शकतो, त्याचे हृदय निरोगी मानले जाते. या पुरुषांना इतर पुरुषांच्या तुलनेत हृदयाशी संबंधित आजार होण्याची शक्यता 96 टक्के कमी असते.

Fact no. : 17
एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतरही त्याचा मेंदू 7 मिनिटे सक्रिय राहतो. तो त्या व्यक्तीच्या आठवणींना स्वप्नांतून पुन्हा उजाळा देतो.

Fact no. : 18
इजिप्शियन प्लोव्हर हा पक्ष्यांची एक प्रजाती आहे जी मगरीच्या तोंडातून अन्न गोळा करते. मगरींच्या दातांमध्ये अडकलेले अन्न खाऊन हे पक्षी जगतात. त्यामुळे मगरीचे दात स्वच्छ होतात, त्यामुळे मगरी या पक्ष्यांना इजा करत नाहीत.

Fact no. : 19
भारतातील सर्वात जास्त लांबीची ट्रेन ही शेषनाग एक्सप्रेस आहे. या ट्रेन ची लांबी 2.8 किलोमीटर एवढी आहे. आणि या ट्रेन ला चालवण्यासाठी तब्बल 3 इंजिन चा वापर केला जातो. 

Fact no. : 20
मध हा एक असा खाद्यपदार्थ आहे ज्यामध्ये आपल्याला जिवंत राहण्यासाठी आवश्यक असणारे सगळे घटक आहेत. मधमध्ये मिनरल्स, पाणी, व्हिटॅमिन आणि इतर आवश्यक Enzymes मोट्या प्रमाणात आढळतात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site