Ad code

Latest

6/recent/ticker-posts

गुगल वरून पैसे कसे कमवायचे | How to Earn Money From Google in Marathi 2022

Google कडून पैसे कसे कमवायचे | How to make money from Google?


जर तुम्ही या शोधात आहात की How to make money from Google in marathi किंवा "Google वरून पैसे कसे कमवायचे" तर आम्ही तुम्हाला सांगु इच्छितो की ऑनलाइन पैसे कमवण्याचे unlimited मार्ग आहेत आणि जसजसे जग Digital होत आहे लोक smart होत आहेत, तसतसे इंटरनेटवरून पैसे कमवण्याचे मार्गही वाढत चालले आहेत.


म्हणूनच या digital जगात प्रत्येकाला इंटरनेट वरून पैसे कसे कमवायचे (internet varun paise kase kamavayche) हे जाणून घ्यायचे आहे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला Google वरून पैसे कमवण्याच्या अशा पाच मार्गांबद्दल सांगणार आहोत. ज्याचा उपयोग करून तुम्हीपण google कडून ऑनलाइन पैसे कमवू शकता.

Internet वरून online पैसे कमवण्याचे बरेच मार्ग आहेत. आज आम्‍ही तुम्‍हाला google वरून पैसे कमवण्‍याचे 5 मार्ग सांगणार आहोत.


आपल्या सर्वांना माहित आहे की Google ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. आपल्याला काही जाणून घ्यायचे असेल किंवा कोणती गोष्ट अथवा वस्तू ऑनलाईन शोधायची असेल व कोणतीहि माहिती हवी असेल तर आपण Google वर search करतो. व गूगल आपल्याला ती माहिती ऑनलाईन उपलब्ध करून देते.

तुम्हाला माहीत आहे का? internet चा वापर करून आपण गुगलच्या मदतीने घरबसल्या पैसे कमवू शकता. Google एक खूप मोठी कंपनी आहे यात असे अनेक Platform आहेत ज्याचा वापर करून तुम्ही गुगल वरून पैसे कमवू शकता. Google हा इंटरनेटवर पैसे कमवण्याचा सर्वात विश्वसनीय मार्ग आहे. यामध्ये कोणीही ऑनलाइन काम करून सहज पैसे कमवू शकतो.

आजच्या काळात असे बरेच लोक आहेत जे गूगल वर online पध्दतीने काम करून महिन्याला लाखो रुपये कमावतात. तुम्हालाही Google वरून पैसे कमवायचे असतील आणि त्याबाबत तुम्ही खूप सिरीयस असाल, तर ही पोस्ट फक्त तुमच्यासाठीच आहे.

Top 5 Ways To Make Money With Google in marathi - या 5 मार्गाने गूगल मधून पैसे कमवू शकता. Google सह पैसे कमविण्याचे टॉप 5 मार्ग

आम्‍ही तुम्‍हाला गुगलवरून पैसे कमवण्‍याच्‍या 5 पद्धतींबद्दल सांगणार आहोत. ज्याबद्दल इंटरनेटवरून ऑनलाइन पैसे कमावणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला चांगलेच माहीत आहे. Google ही एकमेव अशी कंपनी आहे ज्यामध्ये तुम्हाला इंटरनेटवरून ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी अनेक प्लॅटफॉर्म मिळतात. तर जाणून घेऊयात या बद्दल ज्याद्वारे तुम्ही google मधून सहज पैसे कमवू शकता.

1) ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे - Blog madhun paise kase kamavayche


ब्लॉगर ही Google ची अशी सेवा आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही स्वतःचा ब्लॉग तयार करून त्यावर वेगवेगळ्या पोस्ट, आर्टिकल publish करून पैसे कमवू शकता. ब्लॉग हा वेबसाइटप्रमाणेच काम करतो. पण वेबसाइट बनवण्यासाठी तुम्हाला हजारो रुपये खर्च करावे लागतात, गुगलची ही सेवा वापरून तुम्ही मोफत ब्लॉग तयार करू शकता.

ब्लॉगमधून पैसे कमवणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे. कारण हा असा मार्ग आहे की तुम्ही यातून सहज पैसे कमवू शकता. Blogger मध्ये ब्लॉग तयार करणे खूपच सोपे आहे, येथे तुम्ही 10 मिनिटात तुमचा स्वतःचा ब्लॉग तयार करू शकता.

ब्लॉगमधून पैसे कसे कमवायचे स्टेप बाय स्टेप -
Blog madhun paise kase kamavayche step by step -

 1. सर्वप्रथम Blogger.Com वरून तुमच्या gmail id वापरून तुमचा ब्लॉग बनवा.
 2. तुमच्या blog साठी चांगले आणि छोटे नाव आणि domain select करा.
 3. चांगल्या blog template चा वापर करा.
 4. उत्तम प्रकारे व blog ची पूर्ण setting करा.
 5. blog post लिहून publish करा.
 6. blog post ची SEO setting करा जेणेकरून ती गूगल search ला येईल.
 7. आपल्या ब्लॉग ला Google Adsence कडून approved करून घ्या, व आपल्या ब्लॉग वर ads लावा.
 8. आता तुम्ही Google द्वारे blog वरून पैसे कमावू शकता.

2) YouTube वरून पैसे कसे कमवायचे- Youtube varun Paise Kase kamavayche

आज प्रत्येकजण युट्युबवर व्हिडिओ बघत असतो. गुगल वरून पैसे कमवण्याचा हा देखील एक उत्तम मार्ग आहे. Youtube वर विडिओ अपलोड करून अनेक youtubers लाखो रुपये कमावतात. Youtube हा google चा चांगला platform आहे तसेच गुगलवरून ऑनलाइन पैसे कमवण्याचा हा ट्रेंडिंग मार्ग आहे, तुम्ही देखील Youtube वर तुमच्या विडिओ अपलोड करून online पैसे कमावू शकता.


Youtube ची खास गोष्ट म्हणजे यातून तुम्ही पैसे कमवू शकता सोबतच तुम्ही प्रसिद्धही होऊ शकता. तुम्ही ज्या प्रकारे ब्लॉगवर article आणि photo वापरता, तसेच तुम्हाला YouTube वर व्हिडिओ टाकावा लागतो. Youtube चॅनल बनवणे खूप सोपे आहे ज्यातून तुम्ही पैसे कमवू शकता.

YouTube वरून पैसे कसे कमवायचे स्टेप बाय स्टेप - Youtube varun Paise kase kamavayche Step By Step


 1. सर्वप्रथम youtube वर gmail ने login करून चॅनेल बनवा.
 2. एक वेगळं आणि लहान नाव लिहा.
 3. youtube चॅनेल लोगो तयार करा आणि ad करा.
 4. आता विडिओ तयार करा आणि त्याला youtube वर अपलोड करा.
 5. Title, tag, description मध्ये keyword चा वापर करा.
 6. video ला आपल्या मित्राना व social media वर share करा.
 7. जेव्हा आपल्या चॅनेल वर 1000 subscribers आणि 4000 तासांचा watch time complete करा.
 8.  आपल्या youtube चॅनेल ला Google Adsence ने approve करा.
 9. जेव्हा आपलं youtube channel च monetization enable झालं की तुमच्या चॅनेल वर ads दिसायला सुरुवात होईल.
 10. आता तुम्ही गूगल च्या मदतीने youtube वरून पैसे कमवू शकता.

Google play store वरून पैसे कसे कमवायचे - Google play store ne Paise kase kamvaycheye

आपल्याला Google play Store मध्ये लाखो अँप्स पाहायला मिळतात. तुम्ही पण तुमचा स्वतःचा अँप बनवून Play Store वर submit करून त्या app द्वारे गुगलवरून पैसे कमवू शकता. हा एक online digitalization  वाढणारा ऑनलाइन व्यवसाय आहे.

प्रत्येकाजवर स्मार्टफोन असल्याने  प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये अनेक अँप्स पाहायला मिळतात. आणि हे अँप्स आपण वापरत असताना जे ऍडवोटायझ मध्ये मध्ये दाखवले जातात त्याचे आपल्याला Google कडून पैसे मिळतात. त्यामुळे जर तुम्हाला गुगल वरून भरपूर पैसे कमवायचे असतील तर तुम्ही स्वतःचे अँप बनवून कमाई करू शकता.

Google play store varun Paise kase kamavaycheye Step By Step

1) सर्वप्रथम तुम्हाला तुमचे एक अँप तयार करून त्याला चांगल्या प्रकारे डिझाइन करावे लागेल.
2) तुमचा अँप तयार झाल्यावर त्याला तुम्ही google play store मध्ये publish करा.

3) पब्लिश केल्यानंतर त्यावर admob च्या ads लावू शकता.

4) तुमचे अँप सोशल मीडियावर आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.

5) तुमचे अँप लोक जितके जास्त डाउनलोड करतील तितकी तुमची कमाई अधिक असेल. अशा प्रकारे तुम्ही Google Play Store वर App बनवून गुगलवरून पैसे कमवू शकता.

Google adsense ne Paise Kase kamavayche

google adsense हा एक असा प्रोग्राम आहे ज्याच्या मदतीने तुम्ही blogger आणि youtube वरून पैसे कमवू शकता. google adsense हे एक जाहिरात नेटवर्क आहे. जे त्याच्या जाहिरातींसाठी users ला सर्वात जास्त पैसे देतो. म्हणूनच blog आणि youtube वरून पैसे कमवायचे असतील तर आधी तुम्हाला google adsense कडून appoval घ्याव लागेल.

ज्याप्रमाणे टीव्ही चॅनेलवर जाहिरात दिली जाते, त्याच प्रकारे google adsense इंटरनेटच्या जगात त्याच्या जाहिरातदाराची जाहिरात दाखवते. ज्यातून अनेक लोक लाखो रुपये कमावतात.

तुम्हाला प्रत्येक blog आणि website वर google adsense च्या जाहिराती पाहायला मिळतील. जेव्हा कोणी viewer आपल्या youtube चॅनेल वर किंवा blog वर जाहिराती पाहतो तेव्हा तुम्हाला त्याबद्दल पैसे दिले जातात.

Google adword ने पैसे कसे कमवायचे - Google adword Ne paise kase kamvayche

Google adword हा असा एक रस्ता आहे जो प्रत्येक ऍड असे एक साधन आहे, जो प्रत्येक advertiser वापरतो. इंटरनेटवर दिसणार्‍या सर्व जाहिरातींसाठी Google adword चा वापर मोठया प्रमाणात केला जातो. Google adword चा वापर करून तुम्ही तुमच्या उत्पादनाची ऑनलाइन जाहिरात करू शकता व त्याची विक्री वाढवू शकता.

तुम्हाला तुमचे प्रोडक्ट जास्त लोकांपर्यंत ऑनलाइन विकायचे असेल तुमच्या प्रॉडक्ट ची विक्री वाढवायची असेन तर तुम्ही Google Adword चा वापर करून खूप चांगला परिणाम मिळवू शकता.


येथे आम्ही तुम्हाला आम्ही Google वरून पैसे कमवण्याचे 5 मार्ग सांगितले आहेत (Google varun Paise Kase Kamavayche). जर तुम्हाला गुगल वरून पैसे कमवायचे असतील तर तुम्ही ते वापरू शकता. मला आशा आहे की आमची ही पोस्ट तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल. आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. आणि या पोस्ट ला तुमच्या social media platform वर share करा जेणे करून इतरांनाही Google मधून पैसे कसे कमवायचे याचे मार्ग कळतील.
धन्यवाद.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site