Ad code

Latest

6/recent/ticker-posts

या कारणांमुळे पुरुषांना विवाहित महिला आवडतात

तरुण मुले का पडतात लग्न झालेल्या स्त्रीच्या प्रेमात?मुलाने मुलीकडे व मुलीने मुलाकडे आकर्षित होणे स्वाभाविक आहे. निसर्गाने स्त्री आणि पुरुष एकमेकांसाठी पूरक बनवले आहेत, त्यामुळे या दोघांमध्ये परस्पर आकर्षण निर्माण होणे साहजिकच आहे. पुरुषाला स्त्री बद्दल आकर्षण असतेच, आकर्षण तर ठीक आहे पण तुम्ही कधी या गोष्टीकडे लक्ष दिले आहे का की बहुतेक पुरुषांना त्यांच्या वयापेक्षा जास्त वयाच्या स्त्रिया का आवडतात! एका सर्वेक्षणानुसार, बहुतेक बॅचलर व किशोर वयाच्या मुलांना विवाहित महिलांमध्ये जास्त रस असतो. मुले विवाहित व आपल्यापेक्षा वयाने मोठया असलेल्या स्त्रियांकडे आकर्षित होतात.

purushana vivahit striya ka aavdtat

आपल्या पेक्षा वयाने मोठ्या स्त्रीकडे आकर्षित होण्याची अनेक कारणे असू शकतात. काही पुरुषांनी स्वतः कबूल केले आहे की त्यांना त्यांच्या शेजारच्या स्त्रिया आणि इतर विवाहित महिला खूप चांगल्या आणि आकर्षित वाटतात. याशिवाय काही मुलं त्यांच्यासोबत काम करणाऱ्या विवाहित महिलांवर आपले मन हरवून बसतात. तुम्ही विचार करत असाल की हे त्यांच्या आवडी-निवडीवर अवलंबून असु शकते, पण ही निवडीची बाब नसून, तर विवाहित व वयाने मोठया असणाऱ्या स्त्रियांचे काही खास गुण असतात जे पुरुषांना त्यांच्याकडे आकर्षित करतात म्हणून विवाहीत स्त्रियांंकडे आकर्षित होतात मुलं. चला जाणून घेऊया वयाने मोठ्या व विवाहित स्त्रियांमध्ये असे काय खास असते. ज्यामुळे त्यांना अधिक आकर्षक बनते.

पुरुषांना विवाहित स्त्रिया का आवडतात याची काही कारणे खाली दिलेली आहेत.


शारीरिक बदल :

लग्नानंतर बहुतेक स्त्रियांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल घडून येतात. त्याचा परिणाम त्यांच्या त्वचेवर व शरीरावर दिसून येतो. लग्नानंतर स्त्रियांच्या चेहर्‍यावर ग्लो वाढतो त्यांचे शरीर अधिक फुललेलं व आकर्षक दिसत यामुळेही विवाहित स्त्रियांकडे तरुण मुले आकर्षित होतात.


जगण्याचा अनुभव :

अविवाहित मुलींपेक्षा विवाहित महिलांना जीवन जगण्याचा अनुभव जास्त असतो. म्हणजे, सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, विवाहित स्त्रिया अविवाहित मुलींपेक्षा अधिक प्रौढ असतात. यामुळेच मुले विवाहित महिलांकडे किंवा मोठ्या महिलांकडे अधिक आकर्षित होतात.


पुरुषांना हवी असते जबाबदार स्त्री :

लग्न किंवा प्रेमाच्या बाबतीत मुलांना योग्य आणि जबाबदार जोडीदार हवा असतो. आधुनिक युगात सर्वत्र स्पर्धेचे वातावरण असल्याने महिलाही त्याचा एक भाग आहेत. अशा परिस्थितीत प्रौढ स्त्रियांचे जबाबदार असणे स्वाभाविक आहे आणि म्हणूनच त्यांना किशोर मुले व पुरुष पसंत करतात.


शारीरिक संबंध:
हे स्पष्ट आहे की पुरुषांना लैंगिक संबंधांमध्ये विशेष स्वारस्य आहे आणि वृद्ध महिलांना या गोष्टीचा खूप अनुभव असतो. वयाने असणाऱ्या स्त्रिया लाजण्याऐवजी ते आपल्या जोडीदाराला त्यांना काय हवे आहे आणि त्यांच्या अपेक्षा काय आहेत हे स्पष्टपणे समोरच्याला सांगू शकतात. हीच सवय पुरुषांना विवाहित स्त्रियांकडे अधिक आकर्षित करते.


प्रौढ महिलांमध्ये आत्मविश्वास असतो:

मुलींमध्ये आत्मविश्वास असणं खूप गरजेचं आहे.आजच्या युगात मुली आत्मविश्वास आणि धैर्याच्या बळावर आकाशाला भिडत आहेत. मुलांनाही यशस्वी महिलांचा सहवास आवडतो. स्त्रियांचा हा आत्मविश्वास मुलांना खूप आवडतो. त्याच्या नजरेत विवाहित स्त्री बद्दल चा दर्जा वाढत जातो, तर दुसरीकडे पिरुषांचे आकर्षण ही त्याच्याकडे वाढत जातो. हे घडणे साहजिकच आहे कारण यशस्वी स्त्री ही सर्वांच्या आकर्षणाचे केंद्र असते.


विवाहीत महिला भावनिक असतात:

विवाहित स्त्रिया अविवाहित मुलींपेक्षा जास्त भावनिक असतात आणि त्या पुरुषांचा मूड चांगल्याप्रकारे समजून घेतात, त्यांच्यात आत्मविश्वासाची कमतरता नसते, त्यामुळे विवाहित स्त्रिया मुलांना आवडतात.


याचे एक कारण म्हणजे विवाहित किंवा वयस्कर स्त्रिया आपले विचार मांडायला लाजत नाहीत. म्हणजेच त्यांच्या मनात जे काही आहे, ते त्या उघडपणे बोलतात. यासोबतच विवाहित महिलांनाही मुलांच्या आवडीनिवडी आणि नापसंतीबद्दल बरीच माहिती असते. त्यामुळे ती सहज मुलांना तिच्याकडे आकर्षित करू शकते.


तर मित्रांनो आता तुम्हाला समजले असेल की मुले आपल्या पेक्षा मोठ्या महिलांकडे लवकर आणि का आकर्षित होतात. तुमचे काही विचार असतिल तर कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.

धन्यवाद. 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site