Ad code

Latest

6/recent/ticker-posts

इ श्रम खात्यातील पैसे कसे चेक करायचे e-SHRAM account che paise kase tapasave how to check e-SHRAM Payment status in marathi

इ श्रम खात्यातील पैसे कसे चेक करायचे e-SHRAM account che paise kase check karave

लेबर कार्डचे पैसे कसे तपासायचे
e-Shram card che paise kase check karayache ?


लेबर कार्डचे पैसे कसे तपासायचे: आज या पोस्ट मध्ये तुम्हाला लेबर कार्डचे पैसे कसे तपासायचे, व तुम्ही तुमच्या e-shram खात्यातील पैसे कसे तपासू शकता याबद्दलची संपूर्ण  माहिती या मध्ये दिलेली आहे. E shram कार्ड चा लाभ घेता यावा यासाठी आतापर्यंत अनेकांनी या कार्डसाठी अर्ज केले आहेत. या लेखात आम्ही तुम्हाला एक सोपा मार्ग सांगणार आहोत ज्याद्वारे तुम्ही तुमच्या खात्यातील पैसे सहजपणे तपासू शकता. सरकार ज्या ज्या लोकांनी अर्ज केला होता त्या सर्वांची पडताळणी केल्यावर जे लोक यासाठी पात्र आहेत त्यांची स्वतंत्र यादी तयार करून, त्यांच्या खात्यावर पैसे पाठवले जात आहेत.


यामध्ये आम्ही तुम्हाला e-shram कार्डचे पैसे तपासण्याचे मार्ग सांगू, तुम्ही तुमचे पेमेंट आले की नाही याप्रकारे तपासू शकता.  तुम्ही तुमच्या मोबाईल अँपवरून चेक करु शकता, तसेच तुम्ही त्याच्या अधिकृत वेबसाइटवरूनही पैसे सहज तपासू शकता.

कामगारांना घरी बसून काम मिळावे आणि त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. जर तुम्ही अजूनही तुमचे कार्ड बनवले नसेल तर ते बनवून घ्या. खाली इ श्रम चे पैसे आले की नाही हे जाणण्यासाठी खाली दिलेल्या माहितीनुसार तुम्ही तुमचे पैसे तपासू शकता.


Website द्वारे e shram कार्ड चे पैसे कसे तपासावे?


Website द्वारे लेबर कार्डचे पैसे तपासण्यासाठी सर्व प्रथम तुम्हाला त्याची official website ( pfms.nic.in ) ही सरकारी वेबसाइट उघडावी लागेल.


यानंतर तुम्हाला  Know Your Payment हा पर्याय निवडावा लागेल.

हे उघडल्या नंतर यामध्ये तुम्हाला तुमचे बँक खाते नंबर आणि बँकेचे नाव यासारखी सर्व माहिती भरून आणि send otp वर click करावे लागेल.

आता otp टाकल्या नंतर यात तुमच्या बँकेची माहिती समोर येईल. ल22याद्वारे तुम्ही लेबर कार्डचे पैसे तपासू शकता.

हे देखील वाचा: मोबाईलवरून ई श्रमिक कार्ड कसे बनवायचे


Mobile  द्वारे लेबर कार्डचे पैसे कसे तपासायचे?


मोबाईल अँपद्वारे e-SHRAM चे पैसे कसे तपासायचे?

मोबाइल अँपद्वारे इ श्रम चे पैसे तपासण्यासाठी, सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाइलच्या प्ले स्टोअरवरून UMANG अँप डाउनलोड करावे लागेल.

त्यानंतर तुम्हाला या मध्ये login किंवा create account करावे लागेल. ( जर तुमच umang वरती अगोदरचे अकाउंट असेल तर login करा अथवा create account करून नवीन ac. उघडू शकता)

त्यानंतर, मोबाइल नंबर टाकून वेरीफाय करा.

आता तुम्हाला लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळेल, त्यानंतर तुम्हाला सर्च बॉक्समध्ये PFMS सर्च करावे लागेल,

सर्च केल्यावर एक नवीन पेज उघडेल. त्यामध्ये तुम्हाला Know Your Payment वर क्लिक करून त्यामध्ये आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती भरून तुम्ही तुमचे पैसे तपासू शकाल.


सारांश -:
E shram कार्डचे पैसे कसे तपासायचे याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला या लेखात सविस्तर दिली आहे जेणेकरून तुम्ही तुमचे e shram कार्डचे पैसे सहज तपासू शकता. यामध्ये तुम्हाला दोन प्रकारे पैसे तपासण्याची माहिती देण्यात आली आहे, त्याचा उपयोग करून तुम्ही तुमच्या e shram card che paise aale ki nahi हे सहजपणे तपासू शकता .


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या

Menu Site